Nashik Election
- All
- बातम्या
-
Maharashtra Local Body Elections: 29 महापालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला, मतदान, मतमोजणी कधी? वाचा A to Z माहिती
- Monday December 15, 2025
Maharashtra Local Body Elections: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Newsयेवला निवडणुकीत पैसे वाटपाचं प्रकरण, शिंदे गटाच्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल
- Wednesday December 3, 2025
Nashik News: आमदार दराडे यांच्या संस्थेत कार्यरत असलेला हनुमंत बोरसे या कर्मचाऱ्याला मतदारांना रोख रक्कम वाटप करताना नागरिकांनी पकडले. मतदानाच्या महत्त्वाच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
-
marathi.ndtv.com
-
Kumbh Mela Nashik: कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची निवडणूक भाजपसाठी अधिकच प्रतिष्ठेची, महायुतीचे उमेदवार आमने सामने
- Thursday November 20, 2025
Kumbh Mela: प्रयागराज येथील कुंभ मेळ्याला अभूतपूर्व यश मिळाले होते. या कुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड तयारी केली होती. आयोजनाचा स्तर उंचावल्याने नाशिक कुंभ मेळ्याकडूनही तशाच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election: ठाकरे गटाची महापालिका निवडणुकीसाठी नवी रणनीती, 'या' माजी नगरसेवकांना तिकीट देणार नाही
- Wednesday October 29, 2025
Mumbai Political News: सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या या नव्या धोरणामुळे सुमारे 70 टक्के नवे आणि तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातील.
-
marathi.ndtv.com
-
Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप
- Wednesday June 18, 2025
Shivsena UBT : उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना निराशा सहन करावी लागत आहे. हे असं का होतंय?
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : 'माझा कार्यकर्ता' ठाकरेंच्या शहरप्रमुखांच्या घरात लग्न, शिंदे वऱ्हाडी! खिंडार पडणार?
- Monday June 2, 2025
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कन्येच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री फक्त या लग्नासाठी नाशिकमध्ये आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Explained : उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या आवाजाची गरज का? AI भाषणाचा 'मार्मिक' प्रभाव होईल?
- Thursday April 17, 2025
Balasaheb Thackeray AI Speech : शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी (16 एप्रिल 2025) नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाइतकीच किंबहूना त्यापेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणाची चर्चा होती.
-
marathi.ndtv.com
-
'मविआ'चा मुख्यमंत्री ठरला? काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याने जाहीरही केलं, 'निकालानंतर....'
- Saturday November 23, 2024
काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला असून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : कधी, कुठे पाहणार निकाल? महत्त्वाचे मतदारसंघ, वाचा सर्व माहिती
- Friday November 22, 2024
Assembly Election Results 2024 LIVE : Maharashtra Election Results 2024, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी झाली. आता सर्वांचं लक्ष निवडणूक निकालांकडं लागलंय.
-
marathi.ndtv.com
-
"तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी
- Wednesday November 20, 2024
Sameer Bhijbal Vs Suhas Kande : मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आले. नांदगाव - मनमाड रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
'दोन वर्षांपूर्वी तुमचा भुसा पाडला', एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
- Sunday November 17, 2024
'या दाढीच्या नादी लागू नका. महाविकास आघाडी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही अशी दाढी आहे,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.