जाहिरात

Nashik Assembly Election : नाशकात निवडणुकीचं चित्र कसं असेल? कोणत्या महत्त्वाच्या बंडखोरांची माघार?

नाशिकमधील कोणत्या बंडखोरांनी घेतली माघार...

Nashik Assembly Election : नाशकात निवडणुकीचं चित्र कसं असेल? कोणत्या महत्त्वाच्या बंडखोरांची माघार?
नाशिक:

4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न केले जात होते. नाशिकमध्येही (Nashik Assembly Election 2024) अनेक बंडखोरांनी माघारी घेतली आहे. 

नाशिकमधील कोणत्या बंडखोरांनी घेतली माघार...

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ
भाजप- देवयानी फरांदे
शिवसेना उबाठा - वसंत गिते
मनसे - अंकुश पवार यांची माघार
अपक्ष - काँग्रेस बंडखोर हेमलता पाटील माघार
अपक्ष - अजित पवार गटाचे रंजन ठाकरे यांची माघार 

नाशिक पच्छिम विधानसभा मतदारसंघ
भाजप - सीमा हिरे
शिवसेना उबाठा - सुधाकर बडगुजर
मनसे - दिनकर पाटील 
परिवर्तन महाशक्ती - दशरथ पाटील
माकप - डॉ. डी. एल. कराड यांची माघार

नाशिक पूर्व विधासभा मतदारसंघ
भाजप - राहुल ढिकले
राष्ट्रवादी शरद पवार - गणेश गिते
मनसे - प्रसाद सानप 
स्वराज्य संघटना - करण गायकर

देवळाली विधानसभा मतदारसंघ
सरोज अहिरे -राष्ट्रवादी अजित पवार
योगेश घोलप - शिवसेना UBT
मोहिनी जाधव - मनसे
राजश्री अहिरराव - शिवसेना शिंदे (पक्षाने AB फॉर्म मागे घेऊन उमेद्वारी रद्द करण्याची पत्र दिले परंतु नियमात बसत नाही)
अपक्ष - ठाकरे गटाचे बंडखोर संतोष साळवे यांची माघार 
अपक्ष - भाजपच्या बंडखोर तनुजा घोलप यांची माघार 

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी अजित पवार - हिरामण खोसकर
कॉग्रेस- लकी जाधव
अपक्ष- निर्मला गावित, उबाठा बंडखोर
मनसे- काशिनाथ मेंगाळ, शिंदे गट बंडखोर
अपक्ष - काँग्रेस बंडखोर गोपाळ लहांगे यांची माघार 

येवला विधानसभा मतदारसंघ
छगन भुजबळ - राष्ट्रवादी अजित पवार
माणिकराव शिंदे - राष्ट्रवादी शरद पवार 
अपक्ष - ठाकरे गटाचे बंडखोर कुणाल दराडे यांची माघार
अपक्ष - शरद पवार गटाचे बंडखोर जयदत्त होळकर यांची माघार 

नांदगाव विधानसभा मतदारसंघ
सुहास कांदे - शिवसेना शिंदे
गणेश धात्रक - शिवसेना UBT
समीर भुजबळ - अपक्ष

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ
दादा भुसे - शिवसेना शिंदे
अद्वय हिरे - शिवसेना UBT
बंदुकाका बच्छाव - ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष लढणार

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ 
शान ए हिंद - समाजवादी पार्टी 
मुफ्ती इस्माईल - AIMIM
आसिफ शेख - अपक्ष (ISMAL) काँग्रेस बंडखोर
एजाज बेग - काँग्रेस

चांदवड विधासंभा मतदार संघ
डॉ राहुल आहेर - भाजप
शिरिशकुमार कोतवाल - काँग्रेस
केदा आहेर - अपक्ष, भाजप बंडखोर
भाजप बंडखोर डॉ. आत्माराम कुंभार्डे यांची माघार

दिंडोरी -
नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादी अजित पवार
सुनीता चारोस्कर - राष्ट्रवादी SP
धनराज महाले - शिवसेना शिंदे गट यांची माघार

निफाड -
दिलीप बनकर - राष्ट्रवादी SP
अनिल कदम - शिवसेना UBT
गुरुनाथ कांदे - परिवर्तन महाशक्ती 

सिन्नर -
माणिकराव कोकाटे - राष्ट्रवादी अजित पवार
उदय सांगळे - राष्ट्रवादी शरद पवार

बागलाण -
दिलीप बोरसे - भाजपा 
दीपिका चव्हाण - राष्ट्रवादी शरद पवार 

कळवण -
नितीन पवार - राष्ट्रवादी अजित पवार
जिवा पांडू गावित - माकप (मविआ)
रमेश थोरात - परिवर्तन महाशक्ती (भाजप बंडखोर)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com