Nashik Political News
- All
- बातम्या
-
Nashik News : नाशिकमधील माजी नगरसेवक तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात, आरोपीच्या मुलालाही उमेदवारी
- Wednesday December 31, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
नाशिककर निवडणुकीतील कारागृह पॅटर्नचा स्वीकार करणार की नाही हे येत्या १५ दिवसात समोर येईल.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: मनसेतून भाजपमध्ये हसहसत गेले, दुसऱ्याच दिवशी भर स्टेजवर ढसाढसा रडले! त्या नेत्या सोबत काय घडलं?
- Sunday December 28, 2025
- Written by Rahul Jadhav
दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील दोघेही सातपूर परिसरातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : काल डान्स, आज भाजपचा चान्स! नाशिकमध्ये मनसे-उबाठाला मोठा धक्का; एका रात्रीत बदलली निष्ठा
- Thursday December 25, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Nashik News : काल रात्रीपर्यंत जे नेते ठाकरे बंधूंच्या युतीचा आनंद साजरा करत होते, पेढे वाटत होते आणि ढोल-ताशांच्या गजरात मनसोक्त डान्स करत होते, त्यांनी अवघ्या 24 तासांत आपली निष्ठा बदलली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नेत्यांचा पक्ष प्रवेश, जल्लोष, नाराजी मग रडारड! नाशिक भाजपमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
- Thursday December 25, 2025
- Written by Rahul Jadhav
दिनकर पाटील हे मनसेचे बडे नेते मानले जातात. त्यांनी काल ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पेढे वाटले होते.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरेंच्या युतीवर मोहर, पण.. 'या' कारणांमुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली
- Wednesday December 24, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या बुधवारी (24 डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik NagarParishad Result: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीची कामगिरी 'झीरो'
- Sunday December 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Election Result 2025: अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांना प्रत्येकी 3 नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकाही जागेवर आपला नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा, पण आमदारकीवर टांगती तलवार; कोर्टानं काय सांगितलं?
- Friday December 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Manikrao Kokate News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावरील टांगती तलवार अद्याप कायम आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून आऊट; अटकेसाठी पोलीस रवाना, फडणवीस सरकारमधील दुसरी विकेट
- Thursday December 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Manikrao Kokate Resigns: देवेंद्र फडणवीस सरकारमधील माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद अखेर गेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : कोकाटेंना दणका, मुंडेंना संधी? राष्ट्रवादीत खळबळ; शाह-मुंडे भेटीने राजकीय समीकरणे बदलणार!
- Wednesday December 17, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Cabinet Reshuffle : माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांच्या मंत्रीमंडळातील प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha News : कराळे मास्तर वादाच्या भोवऱ्यात! कुंभमेळ्यातील साधूंबद्दलच्या 'त्या' वक्तव्यामुळे गुन्हा दाखल
- Monday December 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Wardha News : शिक्षण आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडणारे वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर यांच्या कुंभमेळ्यातील साधू-संतांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे
-
marathi.ndtv.com
-
Nashik Newsयेवला निवडणुकीत पैसे वाटपाचं प्रकरण, शिंदे गटाच्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल
- Wednesday December 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik News: आमदार दराडे यांच्या संस्थेत कार्यरत असलेला हनुमंत बोरसे या कर्मचाऱ्याला मतदारांना रोख रक्कम वाटप करताना नागरिकांनी पकडले. मतदानाच्या महत्त्वाच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या माजी आमदाराला कारने उडवले, ICU मध्ये दाखल, अपघात की घातपात?
- Tuesday November 25, 2025
- Written by Rahul Jadhav
या अपघातप्रकरणी निर्मला गावित यांच्या तक्रारीनुसार नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election: ठाकरे गटाची महापालिका निवडणुकीसाठी नवी रणनीती, 'या' माजी नगरसेवकांना तिकीट देणार नाही
- Wednesday October 29, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Political News: सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या या नव्या धोरणामुळे सुमारे 70 टक्के नवे आणि तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातील.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: पालकमंत्रिपदाचा वाद, आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांची एन्ट्री, महायुतीतली नाराजी चव्हाट्यावर?
- Sunday October 5, 2025
- Written by Rahul Jadhav
महायुती सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्ष झाले. तरी नाशिक आणि रायगडला पालकमंत्री मिळालेला नाही.