Navi Mumbai Bjp
- All
- बातम्या
-
Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपवर ‘आयाराम–गयाराम’ अन् घराणेशाहीचे आरोप; कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
- Sunday December 21, 2025
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना भारतीय जनता पक्षावर (भाजप) आयाराम–गयाराम आणि घराणेशाही जपण्याचे आरोप होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"कल्याण-ठाण्यातही साफ सफाई होणार, बाप होण्याचा प्रयत्न केला, तर ..", वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा कोणाला?
- Friday November 28, 2025
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Politics : नवी मुंबईच्या राजकारणात मोठा उलटफेर; शरद पवार गटाला मोठा धक्का
- Wednesday February 19, 2025
Navi Mumbai Political News : संदीप नाईक यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र वर्षाच्या आतच या माजी नगरसेवकांचा पुन्हा एकदा भाजपात पक्षप्रवेश पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Politics : नवी मुंबईत राजकीय भूकंप होणार? निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं टेन्शन वाढलं?
- Monday October 21, 2024
संदीप नाईक हे नवी मुंबईतील एक युवा, गतिमान आणि कर्तृत्ववान नेता म्हणून ओळखले जातात. ऐरोली मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले संदीप नाईक यांनी महापालिकेतील स्थायी समिती सभापती म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्या पहिल्या यादीनंतर नवी मुंबईत बंडाळी? संदीप नाईक अपक्ष लढण्याची शक्यता
- Sunday October 20, 2024
Navi Mumbai Politics : संदीप नाईक बेलापूरमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संदीप नाईकांसाठी त्यांच्या मर्जीतले 20 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला आणखी एक हादरा बसणार, बडा नेता कुटुंबासह पक्ष सोडणार?
- Friday October 18, 2024
कागलचे समरजीत सिंह घाटगे यांनी उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच भाजपाला रामराम करत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. हे धक्के ताजे आहेत.