Navi Mumbai Fraud News
- All
- बातम्या
-
Navi Mumbai Fraud: खोटा व्यापारी, तोतया पोलीस.. प्लॅनिंग करुन लाखोंची लुट, मुंबईत खळबळ
- Wednesday November 12, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
फिर्यादीला गोंधळवून त्याच्या पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे तुर्भे परिसरात खळबळ उडाली असून तुर्भे पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: अश्लील फोटो, व्हिडिओ.. ब्लॅकमेलिंग अन् फसवणूक, मुंबईतील व्यक्तीचे तब्बल 'इतके' लाख लुटले
- Saturday November 8, 2025

त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून, ते त्याच्या पत्नी, नातेवाईक, मित्र आणि ग्राहकांना पाठवण्याची धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: 83 कोटींच्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश,12 जणांना अटक, कोण आहे मुख्य सूत्रधार? डोंबिवलीतही...
- Thursday November 6, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai Crime News Today : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : पुण्यात लपलेल्या बनावट पोलिसाची नवी मुंबईत पोलखोल, एका चुकीनं होणार 100 गुन्ह्यांचा हिशोब
- Tuesday November 4, 2025
- Reported by Rahul Kamble, Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील नागरिकांना 'पोलीस' असल्याचे भासवून लुटणाऱ्या एका कुख्यात सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: फ्रँचायझीच्या आमिषाने 14 लाखांची फसवणूक, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
- Tuesday July 8, 2025
- Written by Rahul Jadhav
आरोपींच्या प्रसिद्धीमुळे आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे प्रभावित होऊन तक्रारदाराने त्यांच्यावर विश्वास ठेवला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : 75 लाखांच्या सायबर फसवणुकीचा उलगडा; 1 चूक आणि 17 दिवसांमध्ये आरोपींना बेड्या
- Tuesday June 10, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Cyber fraud case : नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याने अवघ्या 17 दिवसांत यशस्वी छडा लावून दोघा मुख्य आरोपींना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: Cyber Fraud: ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष... तब्बल 4.71 कोटींची फसवणूक, दोघांना अटक
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
बँक खात्यांचा तपशील, फंड ट्रान्सफरचा मागोवा, मोबाईल डेटा व IP अॅड्रेस यांच्या साहाय्याने गुन्ह्यातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
-
marathi.ndtv.com
-
Crypto : क्रिप्टो गुंतवणूक सायबर चोरांच्या टार्गेटवर; नवी मुंबईत 1 कोटींची फसवणूक, तक्रारदाराची ही एक चूक भोवली!
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
सायबर चोरांपासून तुम्ही स्वत:चा बचाव कसा करू शकाल? सायबर पोलिसांचा महत्त्वपूर्ण सल्ला...
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: 'टोरेस'नंतर आणखी एका स्कॅमने मुंबईत खळबळ! गुंतवणूकदाराला लाखोंचा चुना, प्रकरण काय?
- Sunday January 12, 2025
- Written by Gangappa Pujari
टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 5 वर्षात दुप्पट, 10 वर्षात चौपट! असा गेम केला की 3 लाख लोकांना 500 कोटींचा गंडा घातला
- Monday January 6, 2025
- Written by Rahul Jadhav
गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आवाहन एका चिटफंड कंपनीने केले होते.
-
marathi.ndtv.com
-
शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 65 लाखांची फसवणूक
- Sunday August 11, 2024
- Edited by NDTV News Desk
Navi Mumbai Fraud News : पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, गुन्ह्याचा तपास सुरू असून यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तक्रारीत ओळखले गेलेले आणि नाव असलेले आरोपी राहुल शाह, प्रिया देसाई आणि वेबसाइटचे मालक आहेत.