Naxalites Encounter
- All
- बातम्या
-
Naxal Encounter : एकीकडे ऑपरेशन सिंदूर, तर दुसरीकडे 20 हून अधिक नक्षलवादी ठार; भारताची मोठी कामगिरी
- Wednesday May 7, 2025
- Written by NDTV News Desk
एकीकडे भारताने बुधवारी मध्यरात्री दीड वाजता ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पीओके आणि पाकिस्तानमधील ठिकाणांवर मोठा हल्ला केला आहे. नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दुसरीकडे छत्तीसगडच्या वनांचल भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prayag Manjhi : बोकारो चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी प्रयाग मांझीचा खात्मा, 4 राज्यांमध्ये होती दहशत
- Monday April 21, 2025
- Written by NDTV News Desk
प्रयाग मांझी याची पत्नी जया मांझी हिचा सात महिन्यापूर्वी 21 डिसेंबर 2024 साली रिम्समधील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांचा खात्मा, कोल्हापूरच्या अधिकाऱ्याची मोठी कामगिरी
- Saturday March 29, 2025
- Written by NDTV News Desk
छत्तीसगडच्या सुकमाच्या केरळपाल भागातील गोगुंडा टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
-
marathi.ndtv.com
-
Naxalites Encounter: छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार
- Thursday March 20, 2025
- Written by NDTV News Desk
Bijapur Naxalites Encounter: बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील थाना गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Naxalites Encounter: बालाघाटमध्ये मोठी चकमक! 3 महिला नक्षलवाद्यांसह 4 जणांचा खात्मा; शोधमोहिम सुरु
- Wednesday February 19, 2025
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच काही नक्षलवादी जखमी होऊन जंगलात लपले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh News : बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा; यावर्षीची आकडेवारी 78 वर
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bijapur Naxal Encounter : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दलांचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली.
-
marathi.ndtv.com
-
Naxalites Encounter: दंतेवाडा-नारायणपूरच्या सीमेवर चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
- Thursday December 12, 2024
- Written by Rahul Jadhav
गेल्या वर्षभरात जवळपास 220 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर गेल्या पाच वर्षात 219 जणांना यम सदमी पाठवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यामध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार
- Tuesday September 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी लपले असल्याची माहिती नक्षल विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने एक संयुक्त मोहिम राबवत परिसराला घेराव घातला.
-
marathi.ndtv.com
-
मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी
- Saturday June 8, 2024
- Written by Rahul Jadhav
नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर 3 जवान हे जखमी झाले आहेत.