Ncp Supriya Sule
- All
- बातम्या
-
Pune PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, मुहुर्तही ठरला; राजकारणाचे वारे फिरणार
- Tuesday December 23, 2025
NCP (SP) Pune Leader Prashant Jagtap Resigns: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित येण्याला विरोध करणाऱ्या प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : 'हीच योग्य वेळ आहे...' जयंत पाटील स्टेजवरच रडले! राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार ड्रामा
- Tuesday July 15, 2025
Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत जोरदार ड्रामा झाला.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flights Cancelled : विमाने आहेत का एसटीची बस? Air Indiaच्या 6 फ्लाईट रद्द, महाराष्ट्रातील खासदार संतापल्या
- Tuesday June 17, 2025
अहमदाबाद इथे घडलेल्या विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच्या (Air India) भोंगळ कारभारावर प्रवाशांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. एअर इंडियाच्या Dreamliner विमानांची 6 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. (6 International Flights of Air India cancelled ) करण्यात आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे (NCP SP MP Supriya Sule ) यांनी अन्य प्रवाशांप्रमाणे एअर इंडियाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आम्ही एका ताटात जेवलो, ते विसरले असतील पण मी नाही विसरणार', NCP वर्धापनदिन सोहळ्यात सुप्रिया सुळेंचा टोला
- Tuesday June 10, 2025
राष्ट्रवादीच्या स्थापनेला आज 26 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पुण्यात शरद पवार गटाने वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? सर्व राजकीय चर्चांना अजित पवारांनी दिलं उत्तर
- Wednesday May 14, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे काका तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरु होती.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल
- Monday March 17, 2025
Political News : आपली बायको, आपल्या मुलांच्या आईच्या गाडीत बंदूक ठेवली. अशा व्यक्तीसोबत काम करुच शकत नाही. तेव्हापासून लढाई सुरु झाली होती. मी कुणाला घाबरत नाही", अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
"अजित पवारांना फोन करते, पण...", नात्यातील दुराव्याबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
- Saturday November 2, 2024
दिवाळी पाडवा 1967 पासून साजरा केला जात आहे. आज 57 वर्ष झाली. शरद पवार आमदार झाले तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे. असा हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. माझ्या वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी दिवस हा असते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
'भावानं मागितलं असतं तर सर्व काही देऊन टाकलं असतं,' काय पक्ष आणि चिन्ह, सुप्रिया सुळेंचं उत्तर
- Wednesday August 14, 2024
Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उभं करुन चूक केली होती, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजित पवारांच्या कबुलीनंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता त्याला उत्तर दिलं आहे.