Odisha
- All
- बातम्या
-
Drishyam part 2: 10 लाखांचे उधार, ड्यूटीवर निघाली पत्नी, जंगलात मिळाला मृतदेह
- Thursday September 18, 2025
- NDTV
Bhubaneswar Murder Mystery: 25 वर्षांच्या वाहतूक पोलीस कॉन्सेबल सुभामित्रा 6 सप्टेंबर रोजी ड्यूटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Odisha Crime: तरुणीवर बॉयफ्रेंडसमोर सामूहिक बलात्कार, ओडिशामधील धक्कादायक घटना
- Wednesday September 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Odisha Crime News: पुरीचे पोलीस अधीक्षक प्रतीक सिंग यांनी सांगितले की, सोमवारी ब्रह्मगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Odisha Crime: मस्करीची कुस्करी! जळजळ अन् प्रचंड वेदना, शाळकरी मुलांचे डोळेच उघडेना!
- Monday September 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Odisha Hostel Prank Eyes Sealed With Glue: आवाज ऐकून हॉस्टेल प्रशासनाने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना विशेष उपचारांसाठी फुलबनी (Phulbani) येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Odisha News: साहेबांनी पाणी मागितलं, शिपायाने लघवी पाजली; वरिष्ठ अधिकारी थेट रुग्णालयात दाखल
- Saturday August 2, 2025
- Written by Gangappa Pujari
परलाखेमुंडी येथील ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता (RWSS) विभागाच्या कार्यालयात घडलेल्या घटनेच्या सुमारे एक आठवड्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Odisha News: चीनचे चीड आणणारे कृत्य! भगवान जगन्नाथांचा फोटो असलेल्या पायपुसणेची विक्री, गुन्हा दाखल
- Friday August 1, 2025
- Written by Gangappa Pujari
-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या या कृत्यामुळे जगभरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Love Story : प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, नांगराला जुंपून शेतात नांगरणी, पाहा Video
- Friday July 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
माणुसकीला लाजवेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रेमी जोडप्याला शिक्षा देताना क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या
-
marathi.ndtv.com
-
Puri Jagannath Yatra News: पुरीतील भगवान जगन्नाथ रथयात्रेत गर्दीमुळे गोंधळ, 581 भाविक अस्वस्थ
- Friday June 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Puri Jagannath Rath Yatra : ओडिशातील पुरीमध्ये रथयात्रेदरम्यान दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी रथ ओढत असताना प्रचंड गर्दीमुळे 581 भाविक जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
प्रसिद्ध बीचवर बसलं होतं जोडपं, प्रियकराला बांधले आणि 10 जणांचा तरुणीवर अत्याचार
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Odisha Crime News : आरोपींनी पुरुष मित्रालाही अडवून मारहाण केली. त्यांनी दोघांचे फोटो काढून पैसे न दिल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
माणुसकी, नातेसंबंध आणि चांगुलपणावरील विश्वास उडावा इतका धक्कादायक हा सर्व प्रकार आहे. आरोपी मुलगी अल्पवयीन असून ती आठवीमध्ये शिकतीय.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते...'; संसदेत भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ
- Tuesday March 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ओडिसाचे भाजप खासदाराच्या दाव्यात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi-Coldplay : कोल्डप्लेच्या लोकप्रियतेची पंतप्रधान मोदींकडून दखल, दिला खास सल्ला Video
- Tuesday January 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi on Live Concerts :मुंबई आणि अहमदाबादमध्ये नुकताच ब्रिटीश रॉक बँड 'कोल्डप्ले' (Coldplay) चे खास कार्यक्रम झाले. 'कोल्ड प्ले'च्या प्रभावाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite Killed : आणखी 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादीही संपवला!
- Tuesday January 21, 2025
- Written by NDTV News Desk
छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली असून यामध्ये मोठे नक्षली नेते मारले गेल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
रामायणादरम्यान डुकराचे पोट फाडून मांस खाल्ले, राक्षसाची भूमिका करणारा अभिनेता अटकेत
- Tuesday December 3, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
ओडिशात भाजपची सत्ता असून सत्ताधारी पक्षाचे बाबू सिंह आणि सनातन बिजुली यांनी विधानसभेत सदर घटनेची निंदा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मी तिचा गळा दाबला', महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आरोपीने आईला सांगितलं सत्य
- Friday September 27, 2024
- Written by NDTV News Desk
29 वर्षीय महालक्ष्मीच्या (Mahalaxmi Murder) हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.