Onion Prices
-
{
- All
- बातम्या
-
750 किलो कांद्याला मिळाला फक्त 664 रुपयांचा भाव; पावसाने शेत तुडवलं, शेतकऱ्याला रडवलं
- Tuesday October 21, 2025
- Written by Shreerang
सुदाम इंगळे यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना लागवडी पासून आतापर्यंत 60 ते 65 हजार रुपये खर्च आला होता.
-
marathi.ndtv.com
-
कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना
- Saturday July 19, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
शेतकऱ्यांची नोंदणी 'सप्लाय व्हॅलिड पोर्टल' वर केली आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे आणि किती शेतकऱ्यांची कांदा विक्री प्रलंबित आहे.
-
marathi.ndtv.com
-
Onion Market: कांदा उत्पादकांवर नवे संकट! बांगलादेशकडून आयात शुल्कात वाढ; निर्यात घसरणार
- Friday January 17, 2025
- Written by Gangappa Pujari
सरकारने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू केले आहे. बांगलादेश सरकारकडून यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले असून आजपासून या नियम लागू होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
कांदा, कापसाचा दर गडगडला! बळीराजा हवालदिल, सरकारविरोधात संताप
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
कांद्याचे MEP रद्द, दुसऱ्याच दिवशी भाव वाढले, लासलगाव APMC मधील आजचे दर?
- Saturday September 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के केले आहे. शुल्क कपात 14 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. 4 मे पासून 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर! केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय
- Saturday September 14, 2024
- Reported by Rounak Kukde, Written by Pravin Vitthal Wakchoure
याआधी 4 मे 2024 रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती. परंतु किमान निर्यात किंमत 550 डॉलर प्रति टन निश्चित करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
शेतीसाठी सोनं गहाण ठेवलं, पिक घेतलं, हाती पडले केवळ 557 रुपये!
- Sunday May 12, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
शेतीच्या लागवडीसाठी शेतकरी हजारो रूपये खर्च करून दिवस-रात्र एक करतो. याचा परतावा चांगला मिळावा अशी सर्वसाधरणपणे त्यांची इच्छा असते.