Pahalgam Attack Pakistan
- All
- बातम्या
-
Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती
- Monday April 28, 2025
- Written by Rahul Jadhav
हे दहशतवादी या लाँच पॅडवर खाण्यापिण्याची आणि शस्त्रांची व्यवस्था करून राहतात. संधी मिळताच ते भारतीय सीमेत घुसून दहशतवादी कृत्य करत असतात.
-
marathi.ndtv.com
-
Ramdas Athawale: '...तर पाकिस्तानसोबत युद्ध करा', केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संताप, काय केलं आवाहन?
- Monday April 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Ramdas Athawale On Palagham Terror Attack: जोपर्यंत हा प्रदेश अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहतील..' असंही ते पुढे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgama Attack: भारताकडून 16 पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनलवर बंदी, चेक करा लिस्ट
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India VS Pakistan News : भारताविरुद्ध दुष्प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: युद्ध झालं तर 'पाक'ड्यांचा फाडशा किती दिवसात? कुणाची सैन्य ताकद किती?
- Sunday April 27, 2025
- Written by Rahul Jadhav
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे. म्हणूनच पाकिस्तानचे हे नेते आता भारताला पोकळ धमक्या देत सुटले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: 'भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा' बड्या नेत्याचा मोठा आरोप, भाजपचं टेन्शन वाढणार?
- Sunday April 27, 2025
- Written by Rahul Jadhav
काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर जगाचा पाठिंबा कुणाला? अमेरिका, रशिया, चीन कुणाच्या बाजूनं?
- Friday April 25, 2025
- Written by Rahul Jadhav
गेल्या काही दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्थिती खूप मजबूत झाली आहे. भारताच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: देश सुरक्षित हातात, मग अशा घटना का होतात? वीर योद्धे नायक दीपचंद यांचा क्रोध
- Friday April 25, 2025
- Written by Rahul Jadhav
आपला देश सुरक्षित नेतृत्वाच्या हातात आहे, तर मग अशा घटना का होतायत? एक माजी सैनिक म्हणून याचे दुःख होते, असं नायक दिपचंद यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Firing : पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, नियंत्रण रेषेवर भारतीय चौक्यांवर गोळीबार
- Friday April 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले. सर्व व्यापारावर बंदी घातली आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली.
-
marathi.ndtv.com
-
PSL : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सुपर लीग धोक्यात, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं
- Thursday April 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरु असलेली पाकिस्तान सुपर लीग (PSL) अडचणीत सापडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: मूसा, तल्हा, ठोकर ही आहेत पहलगाम हल्लेखोरांची नावं; यापैकी दोघांचे कनेक्शन थेट...
- Thursday April 24, 2025
- Written by Rahul Jadhav
या हल्ल्यानंतर देशभर संतापाचं वातावरण आहे. हल्लेखोरांना चोख उत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गट उपस्थित राहणार नाही
- Thursday April 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
काँग्रेससह अनेक पक्षांनी केंद्र सरकारकडे बैठक घेण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर आज सायंकाळी ही बैठक घेण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार
- Thursday April 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India's Actions On Pakistan: भारताने सिंधु पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार, भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला घेरलं, 5 मोठे निर्णय घेतं दिला दणका
- Wednesday April 23, 2025
- Written by Rahul Jadhav
पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही. जे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.