Pahalgam Terror Attack News
- All
- बातम्या
-
Pahalgam Terror Attack : पुण्यातील पर्यटकाला दिसले संशयित दहशतवादी! NIA च्या तपासाला मिळणार गती
- Saturday April 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terror Attack : पुणे जिल्ह्यातले श्रीजीत गणेशन हा हल्ला तेव्हा कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी मोबाईलमध्ये काढलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये संशयित दहशतवादी कैद झाल्याचा दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यात हमासचाही सहभाग! 'रॉ' मधील माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक दावा
- Saturday April 26, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terror Attack Update : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हमास (Hamas) ही दहशतवादी संघटनाही सहभागी असण्याची शक्यता आहे, असा दावा एनएसजी (NSG) आणि रॉ (RAW) या संघटनेतील निवृत्त अधिकाऱ्यानं केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बंदुकीतून धाडधाड सुटणाऱ्या गोळ्या, चेहऱ्यावर मृत्यूची भीती! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भयंकर Video
- Saturday April 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terrorist Attack Video : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: 'ती' दुर्घटना घडली अन् पहलगाम हल्ल्यातून 18 जण वाचले, नाशिककरांनी सांगितला थरारक अनुभव!
- Saturday April 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Pahalgam Attack Latest News: महिलांसह अगदी तिन वर्षांच्या मुलांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या 8 लहान मुलांचाही समावेश होता. 18 तारखेला नाशिकहून रेल्वेने ते निघाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: दहशतवाद्यांच्या 'अशा' नांग्या ठेचल्या! सुरक्षा दलाची मोठी कारवाई, थेट बॉम्बने
- Saturday April 26, 2025
- Written by Gangappa Pujari
शुक्रवारी, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल आणि आसिफ यांची घरेही लष्कराने आयईडी स्फोटांद्वारे उद्ध्वस्त केली.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : IPL 2025 : पंजाब विरुद्ध कोलकाता मॅचमध्ये पावसाचा अडथळा, दोन्ही टीमची अडचण वाढली
- Saturday April 26, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा शेतीविषयक बातम्या, मुंबई, पुणे लोकल अपडेट्स, क्राईम, अपघातासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यात हाफिज सईदचा हात, तपास यंत्रणांच्या हाती लागली मोठी माहिती
- Friday April 25, 2025
- Shreerang Madhusudan Khare
Hafiz Saeed's Role Revealed In Pahalgam Terror Attack: कश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय 2019 साली घेण्यात आला होता. त्यानंतर झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कूटनितीक उत्तर देण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Terror Attact : 3 वर्षांपासून बेपत्ता, कधी माशीदेखील मारली नाही; काश्मीर हल्ल्यातील दहशतवादी आसिफच्या बहिणीचा अजब दावा
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
दहशतवादी आसिफ शेख याचं घर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या बहिणींनी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
जळगावात 700 पेक्षात जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असून त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: दहशतवाद्याचा फोटो काढणारी महिला आली समोर; रुद्राक्ष आणि कुराणवरुन झाला होता वाद
- Friday April 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pahalgam Terrorist Attack: उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी एकता तिवारी, ज्या नुकत्याच जम्मू आणि काश्मीरहून परतल्या आहेत. त्यांनी दावा केला आहे की ज्या दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्यापैकी दोन दहशतवाद्यांची तिच्या गटाशी बाचाबाची झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग
- Thursday April 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terror Attack: पुण्यातल्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी कसं ठार केलं, याची संपूर्ण कहाणी त्यांची मुलगी आसावरीनं NDTV ला सांगितली आहे.