Palghar Viral News
- All
- बातम्या
-
Palghar News: 100 उठाबशांची शिक्षा भोवली! सरकारने शाळेची मान्यता केली रद्द, 'या' बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई
- Monday December 15, 2025
- Written by Naresh Shende
पालघरच्या वसईच्या सातिवली येथील श्री हनुमंत मंदिर शाळा कुवरापाडा येथे एक धक्कादायक घटना घडली होती. महिला शिक्षकाने उशिरा शाळेत आलेल्या 13 वर्षीय विद्यार्थीनीला 100 उठाबशांची शिक्षा दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: प्रसुती महिलेला रस्त्यातच सोडून चालक पळाला,तान्ह्या बाळासाठी आईनं केलं..डोळेच पाणावतील!
- Monday November 24, 2025
- Written by Naresh Shende
पालघरच्या मोखाडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: लिंबू, शेंदूर, गुलाल अन् लाल कापड... दृश्य पाहून फुटला घाम, गावात असं काय घडलं?
- Sunday November 16, 2025
- Written by Gangappa Pujari
हा अंधश्रद्धेचा प्रकार असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video: पालघरमध्ये खळबळ! ज्वेलर्सवर गोळीबार, बंदूक खाली पडली तरीही सोनं चोरलं, मनी हाईस्टचा खतरनाक प्रकार
- Friday October 31, 2025
- Written by Naresh Shende
Robbery At Palghar Boisar Jwelers Video : पालघरच्या बोईसर येथील गणेशनगर परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी चतुर्भुज ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
दाभोसा धबधब्यावर स्टंट करणे बेतले जीवावर, 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू
- Sunday May 5, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
जव्हारमधील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यामध्ये स्टंटबाजी करणे दोन तरुणांना महाग पडले आहे. स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.