Pandharpur Wari 2024
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Live Update : आषाढी एकादशीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी
- Wednesday July 17, 2024
- Written by NDTV News Desk
आज पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्ताने (Pandharpur Ashadhi Ekadashi) मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा पूजा केली.
- marathi.ndtv.com
-
याची देही, याची डोळा! तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात, भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे
- Monday July 8, 2024
- Written by NDTV News Desk
Ringan Sohla : लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा...
- marathi.ndtv.com
-
उलट्या पायाने चालणारा वारकरी, वारीमध्ये 'या' अवलियाची चर्चा
- Sunday July 7, 2024
- Written by Rahul Jadhav
वारीची एक वेगळीच परंपरा आहे. वारकरी ती पाळतात आणि आषाढी एकादशीला पंढरपूरात पोहचतात. अनेक वारकरी हे माऊलीच्या पालखी बरोबर पायी वारी करतात. तसाच एक वारकरी आहे. तो ही पायी वारी करतो. पण त्याची पायी वारी थोडी वेगळी आहे.
- marathi.ndtv.com
-
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान, कशी जाते यांची निवड?
- Wednesday June 19, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
कैवल चक्रवर्ती साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 193वा पालखी प्रस्थान सोहळा 29 जून रोजी अलंकापुरीमध्ये संपन्न होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आणि ध्वजाचे पूजन केल्यानंतर शितोळे सरकार घराण्याचे अश्व आळंदीच्या दिशेने रवाना झालेत.