Pcmc Election 2026
- All
- बातम्या
-
PCMC Election: नसबंदीच्या आरोपांनी राजकारण पेटले; अजित पवारांना उत्तर देताना लांडगेंनी काढले बारामतीचे कुत्रे
- Wednesday January 7, 2026
- Edited by Onkar Arun Danke
PCMC Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election 2026: एबी फॉर्म गहाळ, घड्याळाचा घोळ! आता थेट निवडणूक अधिकाऱ्याची उचलबांगडी; नेमकं काय घडलं?
- Tuesday January 6, 2026
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला. त्यामुळे स्वतःची चूक असताना ही पाटील यांना छाननीवेळी अपक्ष उमेदवार ठरवण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election 2026 : एबी फॉर्म गहाळ, उच्च न्यायालयात धाव; अखेर अजित पवारांच्या उमेदवाराला मोठा दिलासा
- Monday January 5, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
निवडणूक अर्ज छाननीमध्ये तांत्रिक कारणास्तव अपक्ष ठरवण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार जयश्री भोंडवे यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये 'असा' उडणार निवडणुकीचा धुरळा! कोणाचे किती उमेदवार रिंगणात? वाचा डिटेल्स
- Sunday January 4, 2026
- Written by Gangappa Pujari
अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रभागांमध्ये प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election: 'फडणवीसांना आधीच सावध केलं होतं!' अजित पवारांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य
- Saturday January 3, 2026
- Written by Onkar Arun Danke
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता आमनेसामने उभे ठाकले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election 2026: भाजपचा पुण्यातही विजयी शंखनाद! मतदानाआधीच दोन उमेदवार बिनविरोध; कार्यकर्त्यांचा जल्लोष
- Saturday January 3, 2026
- Written by Gangappa Pujari
मतदानाआधीच पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election 2026: उमेदवारीचा अजब पेच! एका उमेदवाराला दोन पक्षांचे एबी फॉर्म; नेमका घोळ काय?
- Friday January 2, 2026
- Written by Gangappa Pujari
जर त्यांनी स्वतःहून एका पक्षाची निवड केली नाही, तर निवडणूक आयोग आपल्या नियमानुसार पुढील कार्यवाही करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election 2026: अजित पवार महापालिकेची निवडणूक लढणार! वॉर्ड ठरला, अर्ज भरला; प्रकरण काय?
- Tuesday December 30, 2025
- Written by Gangappa Pujari
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रभाग २५ मधील उमेदवार अजित पवार यांचे नाव सारखेच असल्याने, सोशल मीडियावर अजित पवार पिंपरी-चिंचवडची निवडणूक लढणार अशा चर्चेला उधाण आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : शरद पवार 'एनडीए'मध्ये जाणार? पिंपरी-चिंचवडमधील पवारांच्या एकजुटीचा काय आहे अर्थ?
- Monday December 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Will Sharad Pawar Join NDA? : पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी हातमिळवणी केल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.