Pimpari Chinchwad Crime
- All
- बातम्या
-
Pune News: निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खळबळ! AI च्या मदतीने गांजाची शेती, MBA इंजिनिअर आरोपींना अटक, Video
- Saturday December 20, 2025
- Written by Naresh Shende
ललित पाटील प्रकरणातून बहुकोटी ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड झाल्यानंतरही,पुण्यात अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरु असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हायड्रोपोनिक गांजाच्या शेतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पिंपरी-चिंचवड पोलिसांचं मोठं यश, तेलंगणा-कर्नाटक-केरळातून असा काढला डिजिटल अरेस्ट आरोपींचा माग
- Thursday November 13, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि मुंबई असा हजारो किलोमीटरचा प्रवास केला
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात ACB चा मोठा ट्रॅप! पोलीस उपनिरीक्षकला 46.50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
- Sunday November 2, 2025
- Written by Naresh Shende
ACB Arrest Police Office In Pune : एसीबीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं.
-
marathi.ndtv.com
-
लिव्हइन मध्ये राहीले, चिमुकल्या समोर भांडभांड भाडले, पुढे भयंकर घडलं
- Wednesday November 27, 2024
- Written by Rahul Jadhav
ती नवऱ्याला सोडून तर हा बायकोला सोडून एकमेकाबरोबर लिव्हइनमध्ये राहत होते.सुरुवातीचे दिवस चांगले गेल. जवळपास पाच वर्ष ते लिव्हइन मध्ये राहीले.
-
marathi.ndtv.com
-
पाच मित्र, कॉलेजला दांडी मारली, मौजमजेसाठी धरणावर गेले, नको तेच घडलं
- Saturday July 20, 2024
- Written by Rahul Jadhav
पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे एम. एस. कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पाच विद्यार्थांनी कॉलेजला दांडी मारण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली
- Tuesday May 28, 2024
- Written by Rahul Jadhav
प्रेयसीबरोबर एक तरूण बोलत आहे हे पाहून प्रियकराने त्या तरूणाच्या अंगावर चारचाकी गाडीच चढवली आहे. यात तो तरूण गंभीर जखमी झाला आहे.