Police Bharti
-
{
- All
- बातम्या
-
Pune News : पुण्यात 'या' भागातील पोलीस भरती दरम्यान भयंकर प्रकार, 9 उमेदवारांमुळे पोलिसांची झोपच उडाली
- Thursday April 2, 2026
- Written by Naresh Shende
दौंड तालुक्यातील एसआरपीएफ (SRPF)गट क्रमांक 5 येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: वर्दीचं स्वप्न अधुरं! भरतीच्या मैदानात धावता धावता श्वास थांबला; एकुलत्या एका मुलाचा मृत्यू
- Sunday March 29, 2026
- Written by Gangappa Pujari
पुरुषोत्तमने दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या, मात्र तिसऱ्या फेरी धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Police Bharti: डॉक्टर, इंजिनिअर अन् फॅशन डिझायनर; पोलीस भरतीच्या रांगेत उच्चशिक्षितांची मोठी गर्दी
- Monday February 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नागपूर पोलीस दलातील 595 जागांच्या भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर आणि एम.टेक धारकांनी मोठी गर्दी केली आहे. खासगी क्षेत्रातील नोकरीपेक्षा सरकारी नोकरीच्या सुरक्षेला तरुणांनी पसंती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Police Bharati News: राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरती; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणींवर अश्लील कमेंट; पुण्यात गावगुंडांचा हैदोस
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
मागील काही दिवसांपासून ही मुलं पोलीस भरतीचा मैदानी सराव करणाऱ्या मुलींचा पाठलाग करीत होते. या मुलींकडे पाहून अश्लील कमेंट करीत होते.
-
marathi.ndtv.com
-
Police Bharti : पोलीस दलातील 10500 रिक्त जागांसाठी लवकरच भरती, CM फडणवीसांची विधानसभेत माहिती
- Thursday March 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CM Devendra Fadnavis : सीसीटीव्ही यंत्रणा राज्यात बळकट करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. वा
-
marathi.ndtv.com
-
मुसळधार पावसाचा पोलीस भरतीला फटका; अकोला, पुण्यातील मैदान चाचणी पुढे ढकलली
- Tuesday July 9, 2024
- Edited by NDTV News Desk
Police Bharti 2024 : कोल्यानंतर आता पुणे येथील पोलीस भरती तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत पोलीस भरतीदरम्यान एकाचा मृत्यू; तर 6 जण प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल
- Saturday June 29, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Pravin Vitthal Wakchoure
जळगावमधील अमेळनेरचा अक्षय भरतीसाठी आला होता. एसआरपी. भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय मैदानात कोसळला.