Police Transfers
- All
- बातम्या
-
Mumbai Police : मुंबईच्या 19 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या, मॅटकडून पोलीस आयुक्तांना नोटीस! कारण काय?
- Tuesday June 10, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
पोलीस मंडळानं 17 मे 2025 रोजी मुंबईतील 19 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश तडकाफडकी जारी केलेत. या प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Police: बीड पोलीस दलात खांदेपालट! एकाचवेळी 606 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी हलविल्यास मनुष्यबळाची कमतरता भासू शकते, हे लक्षात घेऊन काही प्रकरणांमध्ये अटी शिथिल करण्यात आल्यात.
-
marathi.ndtv.com
-
Police Officers Transfer: राज्यातील 14 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पंकज देशमुख, मोक्षदा पाटील यांना पदोन्नती
- Friday May 16, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Maharashtra Police Transfer: पंकज देशमुख, मोक्षदा पाटील यांच्यासह 14 बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Police Officers Transfer: महाराष्ट्रातील 13 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या! '12th फेल' अधिकाऱ्याकडे मोठी जबाबदारी
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Police Officer Transfers: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. अशातच आता 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: बीडमध्ये ड्युटी नकोच! तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज; कारणेही सांगितली
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीसाठी बीड जिल्हा नको.. अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
निवडणूक आयोगाचा आदेश, राज्यातील 263 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी जिल्हाबाह्य बदली!
- Sunday November 3, 2024
- Edited by NDTV News Desk
Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यापूर्वीही 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या.