Pune Accident Case
- All
- बातम्या
-
Pune Accident: अभ्यासानंतर चहा प्यायला गर्दी.. सुसाट कारने 12 विद्यार्थ्यांना उडवलं; पुण्यातील अपघात कसा घडला?
- Sunday June 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Hit And Run Case Sadashiv Peth: गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही समोर आले असून घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात भरधाव कारने 12 जणांना उडवले, MPSC चे विद्यार्थी जखमी
- Saturday May 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका वेगवान कारने 12 जणांना उडवले आहे. या अपघातामध्ये MPSC चे विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: नवले ब्रीज ठरतोय अपघाताचा 'हॉटस्पॉट', 24 तासात 3 दुर्घटना, तिघांनी जीव गमावला
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
नवले पूल पुन्हा एकदा अपघातांमुळे चर्चेत आला असून वाहन चालकांनी सांभाळून गाड्या चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : अपहरण नाही तर...; स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलासोबत दिवे घाटात नेमकं काय घडलं?
- Wednesday March 19, 2025
- Written by NDTV News Desk
स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांचं अपहरण करून दिवे घाटात नेऊन चोप दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. अखेर या प्रकरणात खुलासा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Hit And Run: सुसाट ट्रक, समोर येईल त्याला धडक; पुण्यात भीषण अपघात, 10 ते 15...
- Thursday January 16, 2025
- Written by Gangappa Pujari
या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, महिला डॉक्टरचा करुण अंत; पुण्यातील दुर्दैवी घटना
- Thursday January 9, 2025
- Written by Gangappa Pujari
ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Porshe Case : आधी निबंध, आता धडे! RTO कडून अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग
- Sunday August 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Pune Kalyaninagar Accident Case : अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासोबत तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करण्याच्या अटी-शर्तीवर जामीन दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
रक्ताच्या नमुन्याची आदला-बदली की अजून काही? पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा नवा अँगल
- Saturday August 10, 2024
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणात, 900 पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये आरोपींचा सहभाग, साक्षीदारांचे जबाब, आणि वैद्यकीय पुरावे याबाबत माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात आणखी एक हिट अँड रन; गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या बाईकला उडवलं, एकाचा मृत्यू...दुसरा गंभीर
- Monday July 8, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण देशभरात चर्चिलं गेलं होतं. त्यानंतर पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
नियमांचे पालन करा...पळून जाऊ नका! पुण्यातल्या बिल्डरपुत्रानं 2 महिन्यांनी लिहिला 300 शब्दांचा निबंध
- Friday July 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune Kalyaninagar Porsche accident case : पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये 2 जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीनं 2 महिन्यांनी 300 शब्दांचा निबंध सादर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : अखेर 47 दिवसांनंतर, दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने सादर केला 300 शब्दांचा निबंध!
- Friday July 5, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यात पोर्शे कारने दोघा जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय हक्क मंडळाकडून निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने भरधाव चालवला टँकर, धडकेत महिलेसह काही मुले जखमी
- Saturday June 29, 2024
- Harshada Jaywant Shirsekar
पुण्यातील वानवडी येथे झालेल्या अपघातात महिलेसह काही मुले जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त टँकर 14 वर्षीय मुलगा चालवत होता.