Pune Leopard News
- All
- बातम्या
-
Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, जुन्नरमध्ये इतके बिबटे जेरबंद, वनविभागाची मोठी कारवाई
- Saturday December 13, 2025
Pune News: आजपर्यंत इतक्या कमी काळात एवढे बिबटे वन विभागाने पकडल्यामुळे बिबटे आणि मनुष्य संघर्ष येत्या काळात संपवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
'बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही', सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय! पुण्यात 'या' ठिकाणी..
- Tuesday December 9, 2025
राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. बिबट्यांच्या किंवा प्राण्यांच्या हल्ल्यात भविष्यात एकही माणूस मृत्यूमुखी पडणार नाही,यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : पुण्यानंतर मुंबईतही बिबट्या? प्रसिद्ध उद्यानाच्या सीमाभागात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गस्त
- Monday December 1, 2025
काही दिवसांपूर्वी संजय गांधी उद्यानाजवळील मुलुंड, भांडुप, पवई आणि गोरेगाव या भागांमध्ये बिबट्या फिरतानाचे विविध व्हिडिओ व्हायरल झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून यावर योग्य ती काळजी घेतली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांची धाकधूक वाढली, त्या दहशतीमुळे घराबाहेर पडण्याचीही भीती; दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम
- Saturday November 29, 2025
Pune News: पुण्यातील काही परिसरात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण; रात्री एकट्याने घराबाहेर पडताना काळजी घ्या, सतर्क राहा!
- Tuesday November 25, 2025
पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तर रात्रीचं घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशातच मुंबईत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking CCTV: पुणेकरांनो, सतर्क रहा, काळजी घ्या! 'तो' औंधमध्ये आलाय, पाहा धक्कादायक VIDEO
- Monday November 24, 2025
Pune Bibtya Viral Video: त्याचबरोबर पाळीव प्राण्यांनाही न सोडण्याच्या सूचना दिल्यात. पथके या बिबट्याचा शोध घेत असून गस्त, कॅमेरे, ट्रॅपच्या माध्यमातून त्याचा मागोवा घेतला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांच्या भीतीत वाढ, आता पुणे एअरपोर्ट परिसरात शिरकाव! कडेकोट सुरक्षेसह स्थानिकांसाठी अलर्ट जारी
- Sunday November 23, 2025
Pune Leopard Terror News: पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या भीतीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चाललीय. आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय.