Pune Police Crime News
- All
- बातम्या
-
Ayush komkar murder case: बंडू आंदेकरच्या घरावर छापा, पुणे पोलिसांना घरात काय काय सापडलं?
- Friday September 12, 2025
- Written by Rahul Jadhav
आयुष कोमकर खून प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि या खूनातला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पहिलं टार्गेट फसल्याने आयुष कोमकरचा बळी; पोलिसांनी सांगितलं आरोपींचं A टू Z प्लानिंग
- Tuesday September 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आयुष कोमकर हत्येआधी सोमनाथ गायकवाड याचं कुटुंब टार्गेटवर होतं. सोमनाथ गायकवाड वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
रोहित पवार यांनीही आयुक्त कार्यालयात पहाटे तीनपर्यंत ठाण मांडले. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: कोथरुड पोलिसांवर कुणाचा दबाव? तक्रारीसाठी 3 तरुणींचा 15 तास ठिय्या; प्रकरण तापलं
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
वंचितचे नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच तक्रार घेण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: पुण्यात वर्दीही असुरक्षित? गस्तीवरील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण; गाडी अडवल्याचा राग अन्...
- Saturday August 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Latest News: गस्तीवर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पुण्यातील खडकी भागात मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report
- Tuesday July 29, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? गुन्हेगाराचा पोलीस स्टेशनमध्येच तोडफोड करत राडा
- Friday July 18, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Crime News: राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बारक्या लोंढेने पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या काचा फोडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: कर्ज वसुलीसाठी भयंकर प्रकार, मित्रावर करायला लावला बलात्कार
- Tuesday July 15, 2025
- Written by Shreerang
Mumbai Crime News: अल्पवयीन पीडितावर यापूर्वी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला कुर्ला येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणींवर अश्लील कमेंट; पुण्यात गावगुंडांचा हैदोस
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
मागील काही दिवसांपासून ही मुलं पोलीस भरतीचा मैदानी सराव करणाऱ्या मुलींचा पाठलाग करीत होते. या मुलींकडे पाहून अश्लील कमेंट करीत होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात मुस्लीम कुटुंबांच्या घरांवर बहिष्कार, अनेकांना भाड्यानं घरंही मिळेना; नेमकं काय आहे प्रकरण?
- Wednesday July 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुणे जिल्ह्यातील एका मंदिरात मानसिकदृष्ट्या अस्थिर तरुणाच्या कृत्यानंतर अनेक मुस्लीम कुटुंबांनी त्यांचं भाड्याचं घर सोडल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: बाहेरुन स्पा सेंटर, आत भलताच प्रकार; पुण्यातून 10 परदेशीमुलींसह 18 मुलींची सुटका
- Wednesday July 9, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Crime News : विमानतळ परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून एकूण 16 मुलींची सुटका करण्यात आली आहे. या 16 मुलींपैकी 10 परदेशी आणि 2 भारतीय आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : मोठी बातमी! कुख्यात गुंड शाहरुख शेखचा सोलापुरात पुणे पोलिसांकडून एन्काऊंटर
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण गँगचा सक्रिय सदस्य आणि मोक्कातील फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.