Pune Water News
- All
- बातम्या
-
Pune Flood : पुण्यात पुन्हा पुराचा 'धोका'; खडकवासला धरणातून पाणी सोडताच एकता नगर पाण्यात, नागरिकांचा संताप
- Wednesday August 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pune Flood : प्रत्येक पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीची पुनरावृत्ती यंदाही झाली असून, खडकवासला धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Dam Water Level: खडकवासला धरणक्षेत्र 85. 20 टक्के भरलं! 'या' दोन धरणांमधून विसर्ग सुरु, नागरिकांना सतर्कत
- Saturday July 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Rain Pune Dam Water Storage: तुफान पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात 85.20 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पवना आणि भाटघर धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, नागरिकांना महत्त्वाचा इशारा
- Friday July 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News: पुणे जिल्ह्यातल्या पवना तसंच भाटघर धरणातील पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढीमुळे त्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील 'या' धरणातील पाण्याचा रंग अचानक बदलला; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- Tuesday July 22, 2025
- Edited by NDTV News Desk
उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : धरणे तुडुंब मात्र कोथरूड 4 दिवस कोरडेठाक, आंघोळीचे वांदे झाल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेला दांड्या
- Saturday July 19, 2025
- Written by Shreerang
Pune Water Problem: संपूर्ण कोथरूडमध्ये हीच परिस्थिती आहे. पाणीपुरवठा विभागाला फोन केल्यावर 'व्हॉल्व्ह रिपेअर करण्याचे काम सुरू आहे' असे उत्तर मिळते, असे एका स्थानिक तरुणाने सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Flood Alert: मुळा-मुठा नदीला पूर येण्याची भीती, पुण्यात अतिवृष्टीचा अंदाज
- Tuesday July 15, 2025
- Written by Shreerang
Pune Flood Alert: नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असा सूचना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, वाचा सविस्तर
- Tuesday July 15, 2025
- NDTV
Pune Parts Of City Face Water Supply Disruption On July 17: पुणे शहरात 17 जुलै रोजी काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य प्रीस्ट्रेस लाइनवर गळती दुरुस्तीचे काम केले जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी खूशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांंच्या पाणीसाठी मोठी वाढ
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Dam Water Level : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा खूप जास्त आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, उजनी धरण 87.68 टक्के क्षमतेने भरलं..
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस झाल्यामुळे सध्या उजनी धरणात 20 हजार 167 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा प्रवाह येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Water Cut: पुण्यात 3 जुलै रोजी मोठी पाणीकपात, या ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद
- Wednesday July 2, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
Pune Water Cut News : शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी आहे. प्रामुख्याने कात्रज परिसरात ही पाणीकपात करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या ते महिला सुरक्षा.. पुण्यातील नेत्यांचं विचारमंथन; कोण काय म्हणाले?
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Dam Water Level: पुणे शहरावर मान्सून मेहरबान! धरणांचा पाणीसाठा वाढला; कोणते धरण किती भरले?
- Friday June 27, 2025

Pune Rain Khadakwasla dam chain Water Storage: दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या 70 ते 80 टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे. यंदा मान्सून 26 मे रोजी दाखल झाला.याआधी 5 जूनपर्यंत मान्सून आल्याचे तपशील उपलब्ध आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Dam Water Level : यंदा जुलै महिन्यातच धरणं भरणार? धुवांधार पावसामुळे पाणी पातळी कितीने वाढली?
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसात 315 मिलिमीटर पाऊस कोसळला असून या पावसाने 2017 सालचा उच्चांक मोडीत काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rains: पुण्यात पावसाची संततधार; चारही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ
- Tuesday June 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Dam Water Level : पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे.