Rahul Narvekar
- All
- बातम्या
-
'दशा, दुर्दशा, करेक्ट कार्यक्रम..', एकनाथ शिंदेंनी विरोधकांना धु धु धुतलं; सभागृह गाजवलं
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना ईव्हीएमवरुन खडेबोल सुनावले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?
- Saturday December 7, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे अशी इच्छा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांनी व्यक्त केली होती. पण भाजपने हे पद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबाईदेवीतलं ते काम अन् राहुल नार्वेकर संतापले, विधानसभेत काय झालं?
- Friday July 12, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी या कामाला स्थगिती दिली असताना काम सुरू झालेच कसे असा प्रश्न त्यांनी केला. या प्रकरणी कोण अधिकारी जबाबदार आहे त्यावर तातडीने कारवाई करा असे आदेशच नार्वेकर यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
जरांगेंवर ड्रोनद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप, विशेष पथक करणार प्रकरणाची चौकशी
- Thursday July 4, 2024
- Written by Rahul Jadhav
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अंतरवाली सराटीतील उपोषण आंदोलन स्थळाची आणि अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घराची ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधान भवनाचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठी बंद, आता दोन दिवसच प्रवेश मिळणार, कारण काय?
- Saturday June 29, 2024
- Written by Rahul Jadhav
कार्यकर्ते, पदाधिकारी सर्रासपणे विधान भवन परिसरात दिसत होते. पण आता या सर्वांसाठी हे दरवाजे बंद होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
8 आमदारांचे राजीनामे मंजूर, विधानसभेत अध्यक्षांनी केली घोषणा, 'ते'आमदार कोण?
- Thursday June 27, 2024
- Written by Rahul Jadhav
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 आमदारांचे राजीनामे मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हे आमदार कोण याची माहितीही त्यांनी विधानसभेला दिली.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या दक्षिण मुंबईचा कारभारी कोण होणार?
- Friday March 8, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by NDTV News Desk
संपूर्ण राज्याचा कारभार चालतो, त्या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याची प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते. ऐकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत होणार आहे.