Raigad Loksabha
- All
- बातम्या
-
'रायगडच्या विजयात काँग्रेसचाही वाटा' सुनिल तटकरेंनी असा दावा का केला?
- Friday June 14, 2024
- Written by Rahul Jadhav
सुनिल तटकरे यांनी आपल्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे रायगडमध्ये नक्की कुणी कोणाला मदत केली याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
राय'गड' तटकरेंचा का की गितेंचा? जनमत कोणाच्या बाजूने?
- Saturday June 1, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्यात सामना रंगला. सलग तिसऱ्यावेळी हे दोघे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. दोघांनीही एकमेकाला एकएक वेळा पराभव केला आहे.
- marathi.ndtv.com
-
अनंत गीतेंनी मनातली गोष्ट बोलून दाखवली, थेट पंतप्रधान पदावर दावा?
- Tuesday May 7, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Rahul Jadhav
अनंत गीते यांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी मोठं वक्यव्य करत आपली इच्छाच बोलून दाखवली.
- marathi.ndtv.com
-
कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं?
- Saturday May 4, 2024
- Written by Rahul Jadhav
खेडमध्ये महायुतीची सुनिल तटकरेंसाठी सभा झाली. या सभेत एकाच व्यासपिठावर कदम आणि खेडेकर दिसले. आधी खेडेकर व्यासपिठावर होते. त्यानंतर रामदास कदम यांची एन्ट्री झाली.
- marathi.ndtv.com
-
रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
रायगड मतदार संघात यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्यात सामना रंगत आहे. सलग तिसऱ्यावेळी हे दोघे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. दोघांनीही एकमेकाला एकएक वेळा पराभव केला आहे.
- marathi.ndtv.com
-
स्वतःच्या मुलावर वेळ आली तेव्हा....'त्या' प्रकरणाचा दाखला देत रामदास कदमांनी ठाकरेंना घेरलं
- Sunday April 28, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरेंच्या प्रचारासाठी दापोली येथील सभेत रामदास कदमांची तोफ धडाडली
- marathi.ndtv.com
-
'...तर भविष्यात विधानसभा लढणार नाही' तटकरेंसाठी कदमांची शपथ
- Tuesday April 23, 2024
- Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम पुढे सरसावले आहेत. त्यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंसाठी शिवसेनेच्या योगेश कदम यांनी पण केलाय. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारीच ठरणार आहे.