Raigad Rain Alert
-
{
- All
- बातम्या
-
Flood Video : उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी, दहिवली पुलावरून पाणी, कर्जतमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला
- Sunday July 5, 2026
- Written by Naresh Shende
मागील दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट असून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाताळगंगा आणि उल्हास नदीला मोठा पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट! उद्या 'या' तालुक्यांतील शाळांना सुट्टी, वाचा सर्व डिटेल्स
- Wednesday July 1, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Naresh Shende
रायगड जिल्ह्यातील अलिबाग,पनवेल,उरण, श्रीवर्धन, म्हसळा,तळा आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या गुरुवार 2 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain Alert: कृपया लक्ष द्या! मुंबई, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा मोठा इशारा
- Tuesday June 23, 2026
- Written by Gangappa Pujari
मुंबई आणि रायगडमधल्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल. तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
रायगडमध्ये पसरल्या होत्या उन्हाच्या झळा, पण माणगावमध्ये 'या' ठिकाणी झाली ढगफुटी, पूराचा Video पाहून थरकाप उडेल
- Saturday October 4, 2025
- Written by Naresh Shende
Raigad Rain Viral Video : गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. मागील आठवड्यापासून रायगडच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळाही पसरल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचे थैमान! नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, शाळांना सुट्ट्या जाहीर
- Thursday June 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Raigad Rain News: नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच पावसाचा प्रमाण वाढत असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयातून रोहा तळा महाड पोलादपूर या सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे.