Rain Monsoon
- All
- बातम्या
-
Heavy rain in kokan : कोकणाला पावसाने झोडपलं, आजही दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या कित्येक दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मोठी भरती, पावसाळ्यात 19 वेळा येणार मोठी भरती !
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
यंदाच्या पावसाळ्या दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
- NDTV
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Lake Water Level : मुंबईत दमदार, धरण क्षेत्रात पातळ धार; धरणातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटला
- Monday June 16, 2025
- Shreerang
भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Monsoon Alert : महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा! मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दुपारी 2.44 वाजता समुद्रात हाय टाईड आहे. यावेळी समुद्रात सुमारे 4.39 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Lakes : राज्यात धो-धो, पण मुंबईतील धरणसाठ्याला पावसाची प्रतीक्षा! वाचा सर्व आकडेवारी
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai lake levels : गेल्या 24 तासांत, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Weather News: 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुण्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMD Rain Forecast : मान्सून पुन्हा सक्रिय होणार; 12 जूननंतर या भागात मूसळधार पावसाचा अंदाज
- Friday June 6, 2025
- NDTV
बंगालच्या उपसागरात 12-13 जूनच्या सुमारास पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे महाराष्ट्र, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बिंदुसरा तलाव मे महिन्यातच ओव्हरफ्लो, इतिहासात पहिल्यांदाच घडलं!
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News : बिंदुसरा तलाव हे केवळ पाणीपुरवठ्याचेच नव्हे, तर शहराच्या भूजल पातळीच्या संतुलनासाठीही महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : घोषणांचा 'पाऊस' पण पाणीटंचाई कायम; 11 गावात दररोज 20 टँकरने पाणीपुरवठा
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
अमरावती जिल्ह्यात मे महिन्याच्या 28 दिवसांमध्ये 22 दिवस अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र असं असताना सुद्धा अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain : मे महिन्याच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला; रस्ते वाहतुकीवर परिणाम, रेल्वेही उशीराने
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
मध्यरात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IMD Rain Forecast : राज्यात 10 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.