Rain Monsoon Update
- All
- बातम्या
-
Maharashtra Rain Update : लोकल सेवेवर परिणाम, पुण्यात शाळांना सुट्टी; परतीच्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण
- Monday September 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ganpati Visarjan 2025: गणपती बाप्पाच्या आगमनाला पावसाचा बँडबाजा, मुंबई-ठाण्यासह 20 ठिकाणी Yellow Alert
- Tuesday August 26, 2025
- Written by Shreerang
Mumbai Rain Alert: मुंबईत 2 NDRF पथके कायमस्वरूपी तैनात असून, 3 पथके मान्सूनसाठी तयार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pothole Problem: खड्डे बुजवण्यासाठी अश्मयुगीन तंत्रज्ञानाचा वापर, लोकं म्हणतायत अरे ही तर थूकपट्टी!
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Mumbai Pothole Problem: पावसाची उघडीप मिळाल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ज्या पद्धतीने हे खड्डे बुजवले जात आहेत ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon updates पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, राज्यात पूरपरिस्थिती गंभीर; कोट्यवधी नागरिकांना सतर्कतेचा संदेश
- Thursday August 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra monsoon updates : गेल्या आठवडा भरापासून राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ghodbunder Road Traffic: 4फूट पाणी साचले, मीरा-भाईंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
- Tuesday August 19, 2025
- Written by Shreerang
Ghodbunder Road Traffic: पोलिसांनी या मार्गाचा वापर टाळण्यास सांगितले आहे, अन्यथा वाहनचालक मोठ्या वाहतूक कोंडीत अडकू शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Monsoon Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'
- Saturday August 9, 2025
- Written by Shreerang
Mumbai Pune Konkan Rain Alert: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Lakes Water Level: मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो, एकूण पाणीसाठा 72.61 टक्क्यांवर पोहोचला
- Wednesday July 9, 2025
- Written by Shreerang
Mumbai Rain Update: गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांची पाणी पातळी वेगाने वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Monsoon Alert : महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा! मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दुपारी 2.44 वाजता समुद्रात हाय टाईड आहे. यावेळी समुद्रात सुमारे 4.39 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Weather News: 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुण्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बिंदुसरा तलाव मे महिन्यातच ओव्हरफ्लो, इतिहासात पहिल्यांदाच घडलं!
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News : बिंदुसरा तलाव हे केवळ पाणीपुरवठ्याचेच नव्हे, तर शहराच्या भूजल पातळीच्या संतुलनासाठीही महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IMD Rain Forecast : राज्यात 10 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.