Rains In Konkan
- All
- बातम्या
-
मोठी बातमी : केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 जण अडकले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
- Sunday August 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kedarnath Rain and Landslide update : . केदारनाथ धाम ते गौरीकुंड भागातील हजारो नागरिक आणि स्थानिक दुकानदार या भागात अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 120 जणांचा समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
राज्यात पुढील दोन-तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यात बरसणार?
- Friday August 2, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
- Friday July 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Rain Update News : आज 26 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, सातारा, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
कोकणाला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; या जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबई-पुण्यासह राज्यात कशी असेल स्थिती?
- Thursday July 18, 2024
- Reported by Abhishek Muthal, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert in Maharashtra : रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Rain Alert : कोकणात मुसळधार तर मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट; आज राज्यभर कशी असेल परिस्थिती?
- Monday July 15, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Rain Forecast in Maharashtra : कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाने मागील 2-3 दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकण-गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई, ठाण्यात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; राज्यात दिवसभर कशी असेल पावसाची स्थिती?
- Friday July 12, 2024
- Edited by NDTV News Desk
Rain Update in Maharashtra : उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Friday June 14, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert in Maharashtra : दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
उष्णतेची लाट कायम राहणार तर काही ठिकाणी मुसळधार
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
शनिवार पर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा फटका बसण्याचा आंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळेला दोन ऋतू राज्यात पाहायला आणि अनुभवायला भेटत आहे.