Raj Thackeray Uddhav Thackeray News
-
{
- All
- बातम्या
-
Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं'; राज ठाकरेंचा मिश्किल टोला
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
अखेर तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले. त्यांना एकत्रित पाहून शिवसैनिकांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं.