Raj Uddhav Thackeray Alliance
- All
- बातम्या
-
Raj Thackeray Uddhar Thackeray Reunion Photos: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: 1 मेळावा, 2 ठाकरे आणि 5 प्रश्न! कधी मिळणार महाराष्ट्राला उत्तर?
- Saturday July 5, 2025
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: तब्बल 20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र येतायत म्हटल्यावर अनेक प्रश्न रांगेत उभे होते. त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं न देताच मेळावा संपला.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: 'मला श्रेय दिलं त्याबद्दल धन्यवाद...'ठाकरेंच्या मेळाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: एकत्र आले मात्र युती होणार? राज यांचा सावध पवित्रा
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: मुंबईतील वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray : 'कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका, श्रीखंड, बासुंदी खातील अन्....'; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी बोलणार (Marathi Language Controversy) नसल्याचं वक्तव्य करणारे गुंतवणूक सुशील केडिया यावरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: मराठी भाषा ते युती; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: 'आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला'; उद्धव ठाकरेंचाही फडणवीसांवर निशाणा
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Raj Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मोठे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raj Uddhav Thackeray Alliance : 'तुमची सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर'; राज ठाकरे कडाडले
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
'मी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षानंतर उद्धव आणि मी एका व्यासपीठावर येतोय. जे माननीय बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसांना जमले.'
-
marathi.ndtv.com
-
Raj Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधुंची जवळीक, महाविकास आघाडीत फूट पाडणार? काय आहे कारण?
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
काँग्रेस पक्षाकडून विजयी मेळाव्यासाठी कोणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आमंत्रण देऊनही काँग्रेस पक्षाकडून कोणीही उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधू आज एकाच मंचावर; विजयी मेळाव्यात कोणते नेते भाषण करणार?
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: वरळी डोमच्या आत आणि बाहेर येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेते मंडळींची भाषणे ऐकण्यासाठी एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक बंद असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव-राज यांच्या एकत्र मेळाव्याचा दिवस आला! महाराष्ट्राला पडलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं मिळणार का?
- Friday July 4, 2025

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला मेळावा शनिवारी (5 जुलै) मुंबईतल्या वरळीमध्ये होणार आहे. या मेळाव्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पाच मुख्य प्रश्न पडले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश
- Friday June 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Uddhav Raj alliance latest news : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: राज ठाकरेंबरोबर युती होणार? उद्धव ठाकरेंचं सुचक वक्तव्य काय?
- Thursday June 19, 2025
- Written by Rahul Jadhav
हे सांगत असताना उद्धव यांनी राज यांच्या बरोबर आपली युती होवू नये साठी काही जण प्रयत्न करत असल्याचं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav - Raj : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार? नगरसेवकांच्या बैठकीतून मोठे अपडेट
- Wednesday June 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा सध्या राज्याच्या राजकारणातील मोठा प्रश्न आहे.