Rajan Salvi
- All
- बातम्या
-
Rajan Salvi :2014 साली मंत्री झालो असतो, पण... ठाकरेंची साथ सोडताना राजन साळवींचा मोठा गौप्यस्फोट
- Thursday February 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajan Salvi News : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कोकणातील बडे नेते राजन साळवी यांनी 2014 मध्ये मंत्रिपद का हुकलं याचा गौप्यस्फोट केला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधीच नाशिकमध्येही खिंडार
- Thursday February 13, 2025
- Written by Gangappa Pujari
टेंभी नाका येथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश पार पडणार असून यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राजन साळवी यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रत्नागिरीत खिंडार पडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: राजन साळवींचं ठरलं! उपनेतेपदाचा राजीनामा, शिंदे गटात प्रवेशाची शक्यता, पण मोठा ट्वीस्ट
- Wednesday February 12, 2025
- Written by Rahul Jadhav
एकीकडे राजन साळवी यांचा शिवसेना शिंदे गटातला प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याच वेळी त्यांच्या प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीने विरोध केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news: 'पराभव झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजन साळवींनी...', सेनेच्या जिल्हाप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
- Sunday February 9, 2025
- Written by Rahul Jadhav
गेल्या काही दिवसापासून राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार याची चर्चा सुरु होती.
-
marathi.ndtv.com
-
Political News : ठाकरे गटाला कोकणात खिंडार? उद्धव ठाकरेंचा शिलेदार भाजपात प्रवेश करणार?
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena UBT News : गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार अशी चर्चा सुरु होती. विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर राजन साळवी यांनी पराभवाचं खापर फोडलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Rajan salvi: राजन साळवींच्या नाराजीचे कारण समोर आलं, मोठ्या निर्णयाचे ही दिले संकेत
- Friday January 3, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदार संघातून राजन साळवी यांचा पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.
-
marathi.ndtv.com
-
राजापूर कोणाचे? जागा ठाकरेंची पण 'त्या'एका निकषावर काँग्रेसचे बोट
- Thursday October 3, 2024
- Written by Rahul Jadhav
ज्याचा आमदार त्याची ती जागा असे धोरण महाविकास आघाडीचे ठरले आहे. त्यानुसार राजापूर मतदार संघ हा शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात पडेल अशी स्थिती आहे.