Ravi Rana News
- All
- बातम्या
-
Ravi Rana:'आमदार बनून-बनून मी त्रासलोय, आता फडणवीसांकडून 10 पट भरपाई' रवी राणा असं का म्हणाले?
- Sunday January 12, 2025
- Written by Rahul Jadhav
आता जरी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नसली तरी मंत्री होण्याची आस अजूनही त्यांना आहे. भविष्यात मला एकदा पुन्हा चांगली संधी मिळेल अशी आशा आहे असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांचे जवळचे आमदार मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज! अधिवेशनात फिरकणार नसल्याची घोषणा
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ravi Rana : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 डिसेंबर) झाला. मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लाडक्या बहिणींचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही' फडणवीसांवर स्पष्टीकरणाची वेळ का आली?
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
महायुती सरकारकडून लाडक्या बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रवी राणा-नवनीत राणांना महायुतीचा धक्का; विदर्भातील समन्वय बैठकीआधी काय झालं?
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडत आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"निवडणुकीत आशीर्वाद द्या, नाहीतर 1500 रुपये परत घेणार"; 'लाडकी बहीण' योजनेवरुन रवी राणांचं वक्तव्य
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, असा दम रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरे लोकसभेच्या निकालानंतर मोदी सरकारमध्ये सामील होतील, रवी राणा यांचा मोठा दावा
- Sunday June 2, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
नवनीत राणा यांच्या विजयाची देखील त्यांना खात्री वर्तवली आहे. नवनीत राणा 2 लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असं रवी राणा यांनी म्हटलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
नवनीत राणा वेटिंगवर, प्रचाररथ जागेवर; अमरावतीत चाललंय तरी काय?
- Wednesday March 20, 2024
- Edited by NDTV News Desk
नवनीत राणा भाजपचं तिकीट मिळणार असल्याचं संकेत स्वत: नवनीत राणा यांनी दिले होते. परंतू महायुतीतील अनेक नेत्यांनी थेट राणा दाम्पत्याला आव्हान दिलं आहे.