जाहिरात

Sangli Lok Sabha Election

'Sangli Lok Sabha Election' - 15 News Result(s)
  • सांगलीतील 'भरकटलेलं विमान' दिल्लीत पोहोचलं; विशाल पाटलांचा मविआ, महायुतीला दणका

    सांगलीतील 'भरकटलेलं विमान' दिल्लीत पोहोचलं; विशाल पाटलांचा मविआ, महायुतीला दणका

    Sangli Lok Sabha : विशाल पाटील यांनी सांगलीतून 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजय मिळवला आहे. विशाल पाटील यांना येथे 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना 4 लाख 68 हजार 593 मते मिळाली.  

  • Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?

    Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?

    काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्याने जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • सांगलीत कोण जिंकणार? पैज लावली, अंगलट आली;  आता 'ते' दोघे अडकणार

    सांगलीत कोण जिंकणार? पैज लावली, अंगलट आली;  आता 'ते' दोघे अडकणार

    सांगली लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावर पैज लावलेल्या दोघा मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • सांगलीकरांचा नाद नाय! निवडणूक निकालासाठी लागली बुलेट आणि युनिकॉर्न पणाला

    सांगलीकरांचा नाद नाय! निवडणूक निकालासाठी लागली बुलेट आणि युनिकॉर्न पणाला

    Sangli Lok Sabha Election : सांगलीचा नवा खासदार कोण होणार? ही चर्चा फक्त शाब्दिक पातळीवर राहिली नसून त्यासाठी लागलेली एक पैज सध्या चांगलीच गाजतीय. 

  • सांगलीच्या लोकसभा आखाड्यात 3 मातब्बरांची  कुस्ती, कोण ठरणार विजेता?

    सांगलीच्या लोकसभा आखाड्यात 3 मातब्बरांची कुस्ती, कोण ठरणार विजेता?

    Sangli Lok Sabha Election 2024 : स्वातंत्र्यापासून तब्बल 60 वर्ष सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यंदा इथं काँग्रेसचा उमेदवारच नाही.

  • 'सांगलीच्या वाघा'वरुन मविआमध्ये डरकाळ्या, राऊत-कदमांमध्ये काय घडलं?

    'सांगलीच्या वाघा'वरुन मविआमध्ये डरकाळ्या, राऊत-कदमांमध्ये काय घडलं?

    Sangli Lok Sabha Election : सांगलीचा वाघ कोण? याबाबत महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे.

  • '...बापजन्मी शक्य होणार नाही', सांगलीत भाजप उमेदवार आणि भाजप नगरसेवकांमध्ये जुंपली

    '...बापजन्मी शक्य होणार नाही', सांगलीत भाजप उमेदवार आणि भाजप नगरसेवकांमध्ये जुंपली

    सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि मिरजेमधील भाजपचे बंडखोर नगरसेवकामध्ये चांगलीच जुंपली आहे.

  • 'आता साप चावलाय, पण आम्ही वचपा काढू'; विश्वजीत कदमांनी काँग्रेस नेत्यांसह उद्धव ठाकरेंना सुनावलं

    'आता साप चावलाय, पण आम्ही वचपा काढू'; विश्वजीत कदमांनी काँग्रेस नेत्यांसह उद्धव ठाकरेंना सुनावलं

    विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी मी मनापासून प्रयत्न केले. पण मी माझ्यासाठी नाहीतर हाताच्या पंजासाठी लढत होतो.

  • सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली, RPI जिल्हाध्यक्षांकडून पाठिंबा जाहीर

    सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली, RPI जिल्हाध्यक्षांकडून पाठिंबा जाहीर

    काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले विशाल पाटील यांच्यासाठी रिपाइं आठवले पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी बंड केलं आहे

  • सांगलीनंतर 'या' मतदारसंघातही मविआमध्ये बंडखोरी; आता ठाकरे काय करणार?

    सांगलीनंतर 'या' मतदारसंघातही मविआमध्ये बंडखोरी; आता ठाकरे काय करणार?

    सांगलीनंतर आता आणखी एका मतदारसंघात मविआमध्ये बंडखोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

  • माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं! 

    माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं! 

    अखेर आज सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आज त्यांचं निवडणूक चिन्हंही ठरवण्यात आलं आहे. 

  • सांगलीतून माघार नाहीच; चंद्रहार पाटलांनी एका वाक्यात विषयच संपवला! 

    सांगलीतून माघार नाहीच; चंद्रहार पाटलांनी एका वाक्यात विषयच संपवला! 

    भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विशाल पाटलांचं पारडं जड झालं आहे. 

  • सांगलीत भाजपला मोठा धक्का, विलासराव जगतापांचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर

    सांगलीत भाजपला मोठा धक्का, विलासराव जगतापांचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर

    सांगली लोकसभा मतदारसंघातील वाद दिवसेंदिवस वाढत असून अद्यापही कोणामध्ये लढत होणार हे निश्चित झालेलं नाही. दरम्यान सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना जबर धक्का बसला आहे.

  • सांगलीत काँग्रेसमध्ये ठिणगी, तालुका समिती केली बरखास्त

    सांगलीत काँग्रेसमध्ये ठिणगी, तालुका समिती केली बरखास्त

    Sangli Lok Sabha : विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याचे पडसाद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. 

  • मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या

    मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या

    MVA Seat Sharing Formula : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेलं महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर झालंय.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;