Security Forces
- All
- बातम्या
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: भ्याड हल्ल्यानंतर कारवाईचा दणका! सुरक्षा दलाकडून 10 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Pahalgam Terror Attack: स्थानिक दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी केलेली ही एक मोठी कारवाई आहे. गेल्या 6 दिवसांत 10दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये अडकले होते 2 ट्रेकर्स, वाचा कशी झाली सुटका?
- Monday November 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये 2 पर्यटक सापडले होते. पण, त्यांचं प्रसंगावधान आणि सुरक्षा दलाची तत्परता यामुळे त्यांचा जीव वाचला.
-
marathi.ndtv.com
-
मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी
- Saturday June 8, 2024
- Written by Rahul Jadhav
नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर 3 जवान हे जखमी झाले आहेत.