Sharad Pawar Sabha
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
ट्रम्पेट चिन्हाने पुन्हा दिला धोका, शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचं विजयाचं गणित फिस्कटलं
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यात महायुतीची लाट असताना सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघात तीन जागा राखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
-
marathi.ndtv.com
-
'फक्त मुलीचा, भावाचा विकास...', सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले
- Saturday November 16, 2024
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर तोफ डागली. रायगडच्या म्हसळा येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
'काहीही झालं तरी फडणवीसांकडे सत्ता नाही', रोहित पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले
- Friday November 15, 2024
- NDTV
सांगलीच्या तासगावमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छ कारभार केला, थेट शरद पवारांनीच दिलं प्रशस्तीपत्रक Video
- Thursday November 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
NDTV Marathi Exclusive : 'NDTV मराठी' च्या मुलाखतीमध्ये शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी फडणवीसांना प्रशस्तीपत्रक दिलं.
-
marathi.ndtv.com
-
सातारचा बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात! अखेरच्या टप्प्यात डाव टाकणार, काय आहे रणनिती?
- Thursday November 14, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी करणार आहेत. यामध्ये एक दिवस मुक्काम असून, दोन दिवसांत तब्बल पाच सभा घेणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'गद्दारी केली, आता सुट्टी नाही', दिलीप वळसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गरजले!
- Wednesday November 13, 2024
- Written by Gangappa Pujari
शरद पवार यांनी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात सभा घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी वळसे पाटलांवर जोरदार हल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
Explained : निवडणूक प्रचारात PM मोदी शरद पवारांवर टीका करणे का टाळत आहेत?
- Wednesday November 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
फक्त पुणेच नाही तर आजवर राज्यात झालेल्या सर्व प्रचारसभेत मोदींनी शरद पवारांवर टीका करणे टाळले आहे. त्यामुळे मोदींच्या या मौनाचं कारण काय ? हा प्रश्न आता विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांचे बॅनर फाडले
- Wednesday November 13, 2024
- Written by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सध्या राज्यभरात सगळ्याच पक्षांचे प्रमुख नेते हे मोठमोठ्या सभा घेताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, शरद पवारांनी परळीत सांगितला 'तो' किस्सा
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
शरद पवारांनी परळीतील सभेत बोलताना धनंजय मुंडे आणि त्यांचे वडिल पंडित अण्णा मुंडे यांचा एक किस्सा परळीकरांना सांगितला.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरे चालतात, भाजपा का नाही? कोल्हापूरच्या सभेत आठवलेंचा शरद पवारांना सवाल
- Tuesday November 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवाराच्या प्रचारार्थ महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पहिली सभा कोल्हापूरमध्ये झाली. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केली.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : निवृत्तीचा इशारा की इमोशनल कार्ड? शरद पवारांच्या नव्या घोषणेचा अर्थ काय?
- Tuesday November 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NSP SP) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी काळात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिले आहेत.