Sheikh Hasina Bangladesh Violence
-
{
- All
- बातम्या
-
शेख हसीना यांच्या सत्तेला 26 वर्षांच्या दोन तरुणांनी लावला सुरुंग, सरकार बदलताच मिळालं मोठं बक्षीस
- Friday August 9, 2024
- Edited by NDTV News Desk
एम नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद साजिब भुईया बांगलादेशातील शेख हसीना यांच्या सत्तेला सुरुंग लावणारे हे प्रमुख चेहरे मानले जातात. दोघांनीही विद्यार्थी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
-
marathi.ndtv.com
-
राजकीय नेत्यांची हत्या, मंदिरे निशाण्यावर, पोलीस-लष्कर हतबल... बांगलादेशातील थरकाप उडवणारी स्थिती
- Wednesday August 7, 2024
- Edited by NDTV News Desk
भारत सरकारने आम्हाला मदत करावी. बांगलादेशमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. पोलीस स्टेशन्स रिकामे आहेत. सैन्यदल देखील कार्यरत नाही. बांगालादेशमधील हिंदू, बौद्ध, खिश्चन नागरिक अस्वस्थ आहेत, असं चारु चंद्र दास म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Sheikh Hasina : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसह अजित डोवालही बैठकीला उपस्थित
- Monday August 5, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
या बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं?
- Monday August 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी शेख हसीना (Sheikh Hasina) यांना जीव वाचवण्यासाठी फक्त 45 मिनिटांमध्ये देश सोडण्याचा आदेश दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Sheikh Hasina : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडून भारतामध्ये दाखल
- Monday August 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sheikh Hasina has resigned as Bangladesh Prime Minister : बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे
-
marathi.ndtv.com
-
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 'ढाका पॅलेस' सोडलं, PM निवासात आंदोलक घुसले
- Monday August 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh Prime Minister Sheikh Hasina) यांनी त्यांचं निवास्थान सोडलं आहे. त्या लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे.