Shocking Accident
-
{
- All
- बातम्या
-
Shocking News: THAR च्या भीषण अपघातात भाजप नेत्याचा मृत्यू, एकुलता एक मुलगा गेल्यानं अख्ख कुटुंब हादरलं
- Friday May 8, 2026
- Written by Naresh Shende
उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एका भीषण रस्ते अपघातात कन्नौजचे भाजपचे युवा नेते प्रशांत त्रिपाठी यांचा मृत्यू झाला आहे. थार कारचं नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली. या अपघातात अन्य पाज जण गंभीर जखमी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुरंदर हादरलं! 'त्या' गॅसमुळे कर्मचारी बेशुद्ध पडले अन् तिघांचा जीव गेला, मशरुम कंपनीत काय घडलं?
- Sunday April 26, 2026
- Written by Naresh Shende
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज आणि टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar: संभाजीनगरच्या लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! परीक्षेला जाताना होत्याचं नव्हतं झालं
- Saturday April 25, 2026
- Written by Naresh Shende
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.आपल्या डोळ्यांत अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन 'सीएटी'परीक्षेसाठी निघालेल्या 18 वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात धावत्या बसमध्ये घडली सर्वात भयंकर घटना, सर्व प्रवाशांमध्ये घबराट, बस गेली थेट रुग्णालयात
- Thursday March 26, 2026
- Written by Naresh Shende
अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून निघालेल्या बुलढाणा आगाराच्या बसमध्ये प्रवासादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ
- Tuesday February 3, 2026
- Written by Gangappa Pujari
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर घटनास्थळावरील अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
-
marathi.ndtv.com
-
काल बदलापूरमध्ये तरुणीचा मृत्यू, दुसऱ्याच दिवशी दिवा स्थानकात घडलं..'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
- Sunday February 1, 2026
- Written by Naresh Shende
बदलापूरची घटना ताजी असतानाच आता भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी एक्सवर दिवा स्थानकातील एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: हळदी समारंभात 40-50 पाहुण्यांना विषबाधा, लग्न रद्द झाल्याने नवरीला मानसिक धक्का, नेमकं काय घडलं?
- Sunday January 18, 2026
- Written by Naresh Shende
कल्याणमध्ये एक भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हळदी समारंभात जेवण केल्यानंतर 40-50 पाहुण्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भयंकर! ZP शिक्षक..उद्योजक अन् प्रसिद्ध किर्तनकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व एका क्षणात होरपळलं, 10 दिवसांपूर्वीच..
- Thursday January 15, 2026
- Written by Naresh Shende
किनगाव-अहमदपूर महामार्गावर आज गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. काजळ हिप्परगा परिसरातील 'डुक्कर बंदा' येथे एका धावत्या कारने भीषण पेट घेतला. नंतर घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना..
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: गिझरच्या गरम पाण्यामुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, बाथरुममध्ये झाली भयंकर दुर्घटना
- Friday January 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Rajasthan News: थंडीच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करणे आरामाचे वाटत असले तरी, हीच सवय एका चिमुकलीसाठी जीवघेणी ठरली आहे.