Sindhudurga
- All
- बातम्या
-
Sindhudurg News: ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बोलावली बैठक, अनेक विभाग प्रमुख गायब; कारवाई काय होणार ?
- Monday September 22, 2025
शासनाच्या धोरणानुसार ग्राहक हक्कांचे रक्षण करणे हे प्रत्येक विभागाने प्राधान्याने करावे असेही निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना दिले.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'तो येतोय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी' राणेंच्या गडात 'त्या'बॅनरची चर्चा
- Thursday October 3, 2024
शिवसेना ठाकरे गटाने कोटी करत राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरोधात तगडे उमेदवार देणार असल्याचेच संकेत त्यांना या बॅनरच्या माध्यमातून दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Exclusive : परवानगी घेतली 6 फुटांच्या मातीच्या मॉडेलची, पुतळा उभारला 35 फुटांचा
- Wednesday August 28, 2024
हा पुतळा उभारणीपासूनच अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, आणि नियमांनाही बगल देण्यात येत होती असा आरोप करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मुंबईतले स्मारक होत नाही, त्या आधी महाराजांचा सर्वात उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारणार'
- Tuesday August 27, 2024
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत छत्रपतींचा सर्वात मोठा पुतळा याच राजकोटवर उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे केसरकर म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
आदित्य ठाकरेंनी 'तो' प्रश्न विचारत मनसेला डिवचलं, थेट विषयालाच हात घातला
- Saturday May 4, 2024
राज ठाकरे नारायण राणेंसाठी कणकवलीत सभा घेणार आहेत. यावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता जिव्हारी लागणारा प्रश्नच आदित्य यांनी विचारत मनसेला डिवचलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
राणेंसाठी अमित शहा मैदानात, कोकणात ठाकरे बंधुंच्या सभांचाही तडका
- Friday May 3, 2024
अमित शहा रत्नागिरीत सभा घेत आहेत. त्यांची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गात आजच सभा घेतील. तर उद्या (शनिवारी) राज ठाकरे हे कणकवलीत सभा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय सभांचा धडाका कोकणात असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
विनायक राऊतांचा राणेंवर 'प्रहार' प्रॉपर्टीपासून भाड्यापर्यंत सर्वच काढलं
- Sunday April 28, 2024
विनायक राऊत यांनी तर आता राणेंच्या प्रॉपर्टी पासून सरकारी भाडे लाटण्या पर्यंत सर्वच गोष्टी बाहेर काढत एकच खळबळ उडवून दिली आहे. राणेंच्या वरमावर बोट ठेवत मंत्री असताना काय काय केले असा प्रश्नच त्यांनी करत अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
गाड्या, बंगले, बँक बॅलन्स... अबब! नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?
- Sunday April 21, 2024
विरोधात लढणाऱ्या उमेदवारांपेक्षा राणेंकडची संपत्ती सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. त्यात गाड्या, बंगले, बँक बॅलन्स, रोख रक्कम, जामिन यांचा समावेश आहे. राणेंची संपत्ती पाहून अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत.