Solapur Political News
- All
- बातम्या
-
Latur-Mumbai : लातूरहून निघा अन् 5 तासात मुंबई गाठा! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा Exclusive Video
- Wednesday December 10, 2025
Devendra Fadnavis Exclusive : लातूर आणि मराठवाड्याच्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Political News: राष्ट्रवादीचे हे 3 आमदार शरद पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधाण
- Tuesday October 28, 2025
Solapur News: भाजपने सोलापूर जिल्ह्यात 'ऑपरेशन लोटस' सक्रिय केले असताना, अजित पवार गटाचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: अजित पवारांना मोठा धक्का; सोलापूरचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर
- Friday October 17, 2025
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील एका महत्त्वाच्या माजी आमदाराला भाजपने आपल्याकडे ओढल्यास, अजित पवार यांच्या एनसीपी पार्टीत पुन्हा नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : सोलापूरच्या नेत्यांना 'डोक्यात किडा गेलाय!' म्हणत मुख्यमंत्र्यांचा संताप, शहरासाठी मोठी घोषणा
- Wednesday October 15, 2025
Solapur News : सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार, 15 ऑक्टोबर) मोठी घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी विरोधकांना सुनावलं.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Political News: शरद पवारांना मोठा धक्का! सोलापूरमधील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर?
- Tuesday September 23, 2025
Solapur News: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत करमाळा येथे हा शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'शरद पवारांविरोधात गुन्हा दाखल करा', गोपीचंद पडळकरांनी आता ही मागणी का केली?
- Wednesday September 17, 2025
40 वर्षे विकासापासून वंचित असलेल्या गावात महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा धडाका लावत गावाचा चेहरामोहरा बदलला असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
NCP Leader : अजित पवारांच्या वादातील नेत्याचा धक्कादायक Video Viral, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
- Saturday September 6, 2025
NCP Leader Baba Jagtap : सोलापूर जिल्ह्यात अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते बाबा जगताप पुन्हा अडचणीत आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Video : अजित पवारांनी अखेर मौन सोडले; महिला अधिकाऱ्यासोबतच्या वादावर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...
- Friday September 5, 2025
Ajit Pawar IPS Officer Controversy : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्यातील कथित वादावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या कारवर आमदाराचा लोगो; 'कार'नाम्याची जिल्हाभर चर्चा
- Tuesday August 5, 2025
महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेतील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर 'आमदार' असा लोगो लावण्याचा अधिकार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: माजी मंत्र्याच्या भावाने दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, शिंदे गटात अंतर्गत वाद चव्हाट्यावर
- Thursday July 31, 2025
Solapur Shivsena News: नेमणुका करताना जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला विश्वासात घेणं गरजेचं होतं असं त्याचं म्हणणं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Solapur NCP Politics: अजित पवारांचं टेन्शन वाढलं; सोलापुरात पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर
- Tuesday July 22, 2025
Solapur Political News : सोलापूर शहरात आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना गटबाजीचे दर्शन झाले. शहर जिल्हाध्यक्षा आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांचे एकाच दिवशी दोन स्वतंत्र मेळावे झाले.
-
marathi.ndtv.com
-
Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणात मराठा संघटना आक्रमक, अक्कलकोट बंदचा दिला इशारा
- Tuesday July 15, 2025
Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना रविवारी (13 जुलै) घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
MNS-Shivsena UBT: 'समय बडा बलवान होता है', मनसे-शिवसेना युतीवर राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
- Friday June 20, 2025
Solapur News : देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सोलापुरातील शिवसैनिकांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु असताना स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु असल्याचे दिसतंय.