St Accident
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Thane Accident : ठाण्यात एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक, अनेक प्रवाशी जखमी
- Tuesday September 10, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane ST bus Accident : अपघातग्रस्त बस आंबेजोगाईहून बोरीवली येथे येत होती. सदर बसमध्ये एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. या एसटी बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिल्याने हा अपघात झाला.
- marathi.ndtv.com
-
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची झाडाला धडक, बसचा चक्काचूर; 20 ते 22 प्रवासी जखमी
- Sunday June 23, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
ST Bus Accident : बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट झाडाला जाऊन धडकली. या अपघातात बसमधील 20 ते 22 जण प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.
- marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू , 22 जखमी
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 22 जण जखमी झाले आहेत. राहुड घाटात हा अपघात झाला आहे. जखमींना तात्काळ चांदवड रूग्णालयात हलवण्यात आले आहे.