Stock Market Crash
- All
- बातम्या
-
Pakistan Stock Market : पाकिस्तानी शेअर बाजारात 'आपटी'बॉम्ब, पडझडीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची पाळी
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pakistan Stock Market Crash - पहलगाम इथे झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने Operation Sindoor राबवलं होतं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसात रोज घसरत असलेल्या पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकांत गुरुवारी इतकी घसरण झाली की ,अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Crash: ब्लॅक मंडे! भारतीय शेयर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1000 अंकांनी खाली
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या आयात करांना प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर कडक आयात शुल्क लादले.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: शेअर मार्केट गडगडलं! नाशिकमधील तरुणाने गाडीसह पेटवून घेतलं; दुर्दैवी अंत
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Share Market : 31 वर्षांनंतर बाजारात भयंकर परिस्थिती! काय आहेत कारणं आणि उपाय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
- Friday February 28, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
Share Market Crash : फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी महिन्याभराचा विचार केला, तर मुंबई शेअर बाजाराचं एकूण बाजार मूल्य जवळपास 40 लाख कोटींची कमी झालंय.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच धडाम; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण
- Monday February 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Crash Today: आज, रिअल इस्टेट, मध्यम-लहान आयटी आणि टेलिकॉम आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
HMPV Market Crash : मंदीत संधी साधायचीय? या Stocks वर ठेवा नजर
- Monday January 6, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बँक सेक्टरवर फोकस करणं गरजेचं आहे, त्यांचे शेअर हे चांगल्या दरात मिळतायत. भारत 8-9 ट्रिलियनचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आहे, अशा वेळी बँकांशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि बँकांचे शेअर चांगल्या दरात उपलब्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market : काल जगभरातील बाजारात मंदीचं पडसाद; आज आशियातील बाजारात कशी आहे स्थिती?
- Tuesday August 6, 2024
- Written by NDTV News Desk
सोमवारी जगभरातील बाजारात मंदीच्या पडसादाचा परिणाम म्हणून डाऊ जोन्स निर्देशांक 1030 अंकांनी तर नॅसडक 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता.
-
marathi.ndtv.com
-
कसा झाला भारतीय शेअर बाजार 'आत्मनिर्भर'? वाचा बदलत्या ट्रेंडची Untold Story
- Monday August 5, 2024

Stock Market Crash : जगभरातील बाजारातल्या मंदीचे पडसाद आज (सोमवार, 5 ऑगस्ट) भारतीय मार्केटमध्येही उमटले.ल्या काही महिन्यांमधील शेअर मार्केटच्या पडझडीचा अभ्यास केला तर ही आजची घसरण ही गुंतवणूकीची संधी ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Crash : शेअर बाजारात काही तासात 15 लाख कोटी स्वाहा! पडझडीची कारणे काय?
- Monday August 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Share Market News : अमेरिकेतील सध्याचा बेरोजगारी दर अत्यंत खराब आहे. जुलै महिन्यात बेरोजगारी दर 4.3 टक्के आहे, जो मागील तीन वर्षातील सर्वाधिक आहे.