Sunny Deol
-
{
- All
- बातम्या
-
Border 2 Collection Day 1: सनी देओलच्या 'बॉर्डर 2' ची छप्परफाड कमाई, धुरंधरलाही टाकलं मागे
- Saturday January 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Border 2 Review: 'बॉर्डर' म्हटलं की फक्त गोळीबार आणि रणगाडे असं न ठेवता, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या मागे असलेल्या त्याच्या कुटुंबाची कहाणी त्यांनी प्रभावीपणे मांडली आहे. चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि सिनेमॅटोग्राफी हॉलिवूड दर्जाची वाटते.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra Prayer Meet: धर्मेंद्र यांच्यासाठी वेगळी प्रार्थनासभा आयोजित का केली? घरातील विषयावर हेमा मालिनी पहिल्यांदाच थेट म्हणाल्या...
- Monday January 5, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Dharmendra Prayer Meet:सनी देओल आणि त्याच्या कुटुंबाने 27 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी मुंबईत तर हेमा मालिनी यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra: ईशा देओलने धर्मेंद्र यांचा खास व्हिडीओ केला शेअर; प्रकाश कौर, सनी-बॉबीसह 2 बहिणींचीही दिसली झलक
- Saturday December 13, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Dharmendra Video: हेमा मालिनी यांनी त्यांचे पती धर्मेंद्र यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Sunny Deol Emotional Post: ते कायम माझ्यासोबत आहेत...वडिलांच्या निधनानंतर सनीची पहिली प्रतिक्रिया पाहा VIDEO
- Monday December 8, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Sunny Deol Emotional Post For Dharmendra: वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सनी देओल सोशल मीडियावर व्यक्त झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस! फार्महाऊसवर होणार सेलिब्रेशन, सनी-बॉबीचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय?
- Friday December 5, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Dharmendra 90th Birthday: 8 डिसेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सनी देओल आणि बॉबी देओलने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येतेय.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra : ना बॉबी ना सनी, दोघांनीही केलं नाही वडिलांच्या अस्थिचं विसर्जन; मोठं कारण आलं समोर
- Thursday December 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुरोहितांनी सांगितलं, अस्थी विसर्जनासंबंधित विधी सनी देओल यांना करायचा होता. मात्र त्याला करता आलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra: वडील धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जित करताना बॉबीला अश्रू अनावर, सनी देओलचीही झाली अशी अवस्था VIDEO
- Wednesday December 3, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Dharmendra Asthi Visarjan: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेत्री धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. सनी आणि बॉबी देओलने आपल्या मुलांसह हरिद्वार येथे दाखल झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra: मौसमी चॅटर्जींचा थेट नकार, सनी देओलसाठी धर्मेंद्र पोहोचले घरी; मागेल ती किंमत द्यायला झाले तयार
- Tuesday December 2, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Dharmendra: ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी धर्मेंद्र यांच्याशी संबंधित आठवणी शेअर केल्या. धरमजींना पाहून मौसमींच्या घरात काम करणाऱ्या बाईलाही धक्का बसला होता.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: "तुम्हाला लाज वाटली पाहिजे...", पापाराझींना पाहून सनी देओलचा पारा चढला
- Thursday November 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सनी देओल घराबाहेर पडला त्यावेळी सवयीप्रमाणे पापाराझींना त्याला गाठलं आणि फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. धर्मेंद्र यांच्या तब्येतीच्या चिंतेत असताना पापाराझींना फोटो आणि व्हिडीओ काढताना पाहून, सनी देओलचा पारा चढला.
-
marathi.ndtv.com
-
सनी देओलच्या प्रेमात पडली होती ही प्रसिद्ध गायिका, भर कार्यक्रमात दिली कबुली
- Tuesday August 13, 2024
- Shreerang Madhusudan Khare
अभिनेता सनी देओल याने 1983 साली प्रसिद्ध झालेल्या 'बेताब'चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर असंख्य तरुणी सनी देओलच्या प्रेमात पडल्या होत्या. या तरुणींमध्ये या प्रसिद्ध गायिकेचाही समावेश आहे.