Suvendu Adhikari
-
{
- All
- बातम्या
-
West Bengal : PM मोदींशी मैत्री, तरीही सत्तेच्या खुर्चीला लाथ; मिथुन चक्रवर्तींनी पद नाकारण्याचं कारण उघड
- Saturday May 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mithun Chakraborty: पंतप्रधान मोदींशी त्यांची जवळीक अनेकदा जाहीर सभांमध्ये दिसून आली. मात्र, इतकी मेहनत घेऊनही त्यांनी मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारले नाही.
-
marathi.ndtv.com
-
कोर्टात गायलं गाणं अन् न्यायाधीशांनीच काढलं तिकीट!PM मोदी ज्यांच्या पाया पडले ते 97 वर्षांचे माखनलाल सरकार कोण?
- Saturday May 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Who is Makhanlal Sarkar : माखनलाल सरकार यांच्या आयुष्यातील एक किस्सा आजही कार्यकर्त्यांमध्ये अभिमानाने सांगितला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Suvendu Adhikari: पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु सरकार! मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; पाहा संपूर्ण मंत्रिमंडळ
- Saturday May 9, 2026
- Written by Gangappa Pujari
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबतच सध्या पाच मंत्र्यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळानेही शपथ घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Suvendu Adhikari:'ममतांचा पराभव केला, म्हणूनच...' पीएच्या खुनानंतर सुवेंदु अधिकारींची खळबळजनक प्रतिक्रीया
- Thursday May 7, 2026
- Written by Rahul Jadhav
"मी ममता बॅनर्जींना हरवलं, त्याची शिक्षा माझ्या माणसाला मिळाली," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
marathi.ndtv.com
-
West Bengal: सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची हत्या! पाठलाग करुन अडवलं, गोळ्या झाडून संपवलं
- Thursday May 7, 2026
- Written by Gangappa Pujari
गाडीच्या विंडशील्डवर गोळी झाडली आणि नंतर पुढच्या सीटवर बसलेल्या चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळी झाडली. ही घटना मध्यमग्राममधील जेस्सोर रोडवरील दोहरियाजवळ घडली.
-
marathi.ndtv.com
-
Suvendu Adhikari PA Shot Dead: हत्या, कट आणि राजकीय खेळ...सुवेंदु अधिकाऱ्यांच्या पीएच चंद्रनाथ रथ यांच्या हत्येची संपूर्ण कहाणी
- Thursday May 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Suvendu Adhikari PA Shot Dead: भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणकोणती माहिती समोर आली? वाचा सविस्तर वृत्त
-
marathi.ndtv.com
-
West Bengal : पश्चिम बंगालमधून मोठी बातमी; मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची हत्या
- Wednesday May 6, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोण आहेत सुवेंदु अधिकारी? ममता दीदींच्या पश्चिम बंगालमधील साम्राज्याला धक्का लावणाऱ्या दादांची राजकीय कारकीर्द
- Tuesday May 5, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Bengal Election Result Latest News: ज्याने 34 वर्षांची डाव्यांची राजवट उलथवून लावली, त्याच 'दादा'ने आता ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला ढासळला! नंदीग्राममध्ये दीदींना हरवणारे सुवेंदु अधिकारी बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार का? वाचा त्यांचा थक्क करणारा प्रवास.
-
marathi.ndtv.com
-
Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? ज्यांच्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला
- Monday May 4, 2026
- Written by Onkar Arun Danke
Who is Suvendu Adhikari? : कधीकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिलेले सुवेंदू अधिकारी आज याच विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
West Bengal election Result LIVE: ममता बॅनर्जी यांचा पराभव, होम ग्राऊंडवरच हरल्या मुख्यमंत्री!
- Monday May 4, 2026
- Written by Rahul Jadhav, Onkar Arun Danke
West Bengal Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल आणि आसाम विधासभेची मतमोजणी आज सोमवारी होत आहे. त्याची प्रत्येक अपडेट तुम्हाला आम्ही देणार आहोत.