Thackeray Brothers
- All
- बातम्या
-
BMC Election 2026: ठाकरे बंधू की महायुती? कुणाचा जाहीरनामा 'लय भारी'? काही मुद्दे सेम टू सेम
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
धानसभा निवडणुकीत जशी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, तसंच कोणाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर महिला मुंबई पालिकेची सत्ता देणार हे 16 जानेवारीलाच समजेल.
-
marathi.ndtv.com
-
Thackeray Brothers Interview: 'त्यांची अपेक्षाच नव्हती'; ठाकरेंनी सांगितलं युतीचं गुपित, शिंदेंबद्दल म्हणाले..
- Friday January 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Thackeray Brothers Interview: शिवसेना उबाठा आणि मनसेच्या या ऐतिहासिक युतीमुळे सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thackeray Brothers Interview: "मालकाच्या हातावर बसून.."; ससाण्याची उपमा देत राज ठाकरेंचा BJP नेत्यांवर हल्लाबोल
- Thursday January 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray on BJP : राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तोफ डागली. "देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे घेऊन जाणार होते ना? मग ते पुरावे आता कुठे गेले? ते कोर्टाला का दिले नाहीत?" असा सवाल त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Thackeray Brothers Interview: 'महापौरांनाही सुरतेला उचलून नेतील"; व्हेनेझुएलाचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंचा दावा
- Thursday January 8, 2026
- Written by Onkar Arun Danke
Thackeray Brothers Interview : या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केला.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरेंच्या युतीवर मोहर, पण.. 'या' कारणांमुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली
- Wednesday December 24, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या बुधवारी (24 डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BEST Election Result : 'ठाकरे' ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा
- Wednesday August 20, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Political News : बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता होती. त्यामुळे या निवडणुकीतून आपली ताकद दाखवण्याची ही एक उत्तम संधी त्यांना होती.
-
marathi.ndtv.com
-
BEST Election Result : ठाकरे ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा

MNS- Shivsena News: 'तोपर्यंत दोघांकडेही जेवणार नाही...', ठाकरे बंधुंसाठी मामांनी घेतलेली 'अशी' शपथ!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Raj Thackeray Uddhav Thackeray: प्रतिसाद दिल्याने पुन्हा एकदा राज- उद्धव यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत आता ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'FB म्हणजे फुकट बाबूराव, मी पण FB' शिंदेंचा ठाकरेंना टोला, फरक ही सांगितला
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फेसबूक लाईव्ह करायचे. त्यामाध्यमातून ते जनते बरोबर संवाद साधत होते. यावरून शिंदे यांनी ठाकरे यांना टोले लगावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'दक्षिण आफ्रिकेतील घोटाळेबाजांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा'
- Saturday August 10, 2024
- Edited by Onkar Arun Danke
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना खासदारानं मोठा आरोप केला आहे.