Uddhav Thackeray Nashik
- All
- बातम्या
-
Maharashta Election 2026 : राज ठाकरेंच्या पदरी 22 शून्य ! मनसेचा मोठा पराभव, मुंबईतही 'ठाकरे ब्रँड ' फेल
- Friday January 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
Maharashta Election 2026 : विधानसभा निवडणुकांपाठोपाठ महानगरपालिका निवडणुकीतही राज ठाकरेंच्या पक्षाचा राज्यात सफाया झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
"दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्री राम प्रभूंची..", CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, काय म्हणाले?
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
नाशिक शहरात खऱ्या अर्थाने जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे. त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल, तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे,असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिकच्या प्रचारसभेत बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
'MIM सोबत युती केली तेव्हा कुठे गेलं होतं हिंदूत्व', उद्धव यांनी भाजपला घेरलं, पहिल्याच सभेत धारेवर धरलं
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
आम्ही एकत्र आलो त्याच्या आदल्या दिवशी ज्याने फटाके फोडले तेच दुसऱ्या दिवशी भाजममध्ये गेले. देवयानी ताई त्यामुळे रडल्या असं ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मुलांच्या भविष्यासाठी विकले जाऊ नका' राज ठाकरेंची नाशिककरांना साद 15 कोटींचा केला खळबळजनक आरोप
- Friday January 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackery Speech : राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपावर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरेंच्या युतीवर मोहर, पण.. 'या' कारणांमुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली
- Wednesday December 24, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या बुधवारी (24 डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : एकाच महिन्यात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का; बडगुजरांपाठोपाठ मोठ्या नेत्याचा पक्षाला राम राम
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; महानगरप्रमुखांसह 8 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
- Friday June 27, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यालाही खास एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन हजेरी लावली होती.
-
marathi.ndtv.com
-
Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप
- Wednesday June 18, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Shivsena UBT : उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना निराशा सहन करावी लागत आहे. हे असं का होतंय?
-
marathi.ndtv.com
-
तोंडाला काळे फासणार ! ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा राहुल गांधींना इशारा, काँग्रेस नेते संतापले
- Wednesday May 28, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Shivsena UBT Leader Warning to Rahul Gandhi: बाळा दराडे यांनी म्हटले की, नाशिक कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले असून येत्या एक-दोन महिन्यात ते नाशिकला येणार असल्याची मला माहिती मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Explained : उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या आवाजाची गरज का? AI भाषणाचा 'मार्मिक' प्रभाव होईल?
- Thursday April 17, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Balasaheb Thackeray AI Speech : शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी (16 एप्रिल 2025) नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाइतकीच किंबहूना त्यापेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणाची चर्चा होती.
-
marathi.ndtv.com
-
'दोन वर्षांपूर्वी तुमचा भुसा पाडला', एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
- Sunday November 17, 2024
- Written by Gangappa Pujari
'या दाढीच्या नादी लागू नका. महाविकास आघाडी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही अशी दाढी आहे,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
-
marathi.ndtv.com
-
'मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर...', राज यांनी मनातलं सांगितलं
- Saturday November 16, 2024
- Written by Rahul Jadhav
मला मुख्यमंत्र्याची माळ द्या. त्यासाठी मी हापापलेला नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मला वाटतं माझं राज्य मोठं झालं पाहीजे. असं राज म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'मोदींचा खुर्च्यांशी संवाद...', शिवाजी पार्कवरील सभेवरुन ठाकरेंचा खोचक टोला
- Friday November 15, 2024
- NDTV
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलते होते.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीच्या चर्चेच्या चक्रात ठाकरे गटाची यादी आली, 12 ठिकाणी उमेदवार ठरले
- Wednesday October 23, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधिकृत जाहीर झालेला नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे 12 उमेदवार निश्चित केले आहेत.