Update News Maharashtra
- All
- बातम्या
-
LIVE UPDATE : नवी मुंबई विमानतळावर वायूसेनेचे विमान यशस्वी पणे उतरले
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
आजचही मुख्यमंत्री अनेक ठिकाणी विकास कामांची उद्घाटने करणार आहे. नवी मुंबई विमानतळावर आज वायू दलाचं पहिलं विमान उतरणार आहे. शिवाय महाराष्ट्र भवनाच्या भूमी पूजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Ratan Tata: रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात, त्यांना नेमके काय झाले होते?
- Thursday October 10, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ratan Tata Passes Away: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे या कारणामुळे झाले निधन? उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितले...
- marathi.ndtv.com
-
फॉर्म भरला नाही, तरी काँग्रेस नेत्याला लाडकी बहीण योजनेचे 7,500 कसे मिळाले? साताऱ्यात चर्चेला उधाण
- Wednesday October 9, 2024
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
LIVE UPDATE : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका
- Wednesday October 9, 2024
- NDTV
राज्यातील निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होवून आचारसंहीता लागण्याची दाट शक्यता आहे. शिवाय महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपाची चर्चाही शेवटच्या टप्प्यात आहे.
- marathi.ndtv.com
-
Rain Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार? जाणून घ्या तारीख
- Monday October 7, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
LIVE UPDATE : शरद पवारांचा थेट केसीआर यांना धक्का, BRS चे अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार
- Sunday October 6, 2024
- Written by Rahul Jadhav
हरियाणात काँग्रेसचे सरकार होताना दिसत आहे. तर जम्मू काश्मिरमध्ये इंडिया आघाडी बहूमताच्या आसपास आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर भाजपला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
LIVE UPDATE: कोव्हिड रुग्णांची खिचडी खाणारे आमचे सरकार नाही, CM शिंदेचा मविआवर निशाणा
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
LIVE UPDATE: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 14 नक्षलवाद्यांचा खात्मा
- Friday October 4, 2024
- Written by Rahul Jadhav
आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक हालचाली आघाडी आणि महायुतीच्या गोटातून होताना दिसत आहेत.
- marathi.ndtv.com
-
LIVE UPDATE: बिहारमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, पूरग्रस्तांना मदत करताना घडली दुर्घटना
- Wednesday October 2, 2024
- Written by NDTV News Desk
Latest News Updates 2 October 2024 : राज्यातील आणि देशातील राजकीय, सामाजिक महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
- marathi.ndtv.com
-
Live Updates : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना दणका, कोर्टानं दिला निर्णय
- Tuesday October 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Breaking News Updates: राज्यात आणि देशात घडणाऱ्या घडामोडींचा, राजकीय बातम्यांचा, सामाजिक बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
- marathi.ndtv.com
-
Live Updates : सन्मानपूर्वक जागा न भेटल्यास 288 जागा लढण्याची तयारी, महादेव जाणकरांचा महायुतीला इशारा
- Sunday September 29, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यातील देशातील राजकीय, सामजिक महत्त्वाच्या बातम्याचा संक्षिप्त स्वरुपात आढावा. लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर...