Us India
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Tahawwur Rana: तहव्वुर राणाला चॉकलेटी रंगाच्या जंपसूट मधून का आणलं गेलं? काय आहे त्या मागचं कारण?
- Friday April 11, 2025
- Written by Rahul Jadhav
जंपसूटवर राणाला अमेरिकेतून कसे काय आणले गेले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण त्या मागे ही एक मोठं कारण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sadanand Date : कोण आहेत सदानंद दाते? 26/11 च्या हल्ल्यात अनेकांचा वाचवलं, आता तहव्वूरची करणार चौकशी!
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यादरम्यान शौर्याने दहशतवाद्यांशी लढणारे मराठमोळे सदानंद दाते हे तहव्वूर राणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करतील.
-
marathi.ndtv.com
-
Expert Opinion : 'रेसिप्रोकल टॅरिफ' ट्रम्प यांचावर उलटणार? भारताची भूमिका काय असेल?
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
Trump Tariff Impact on India: आयात शुल्काबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अर्थकारणाचे जे नियम आहेत त्याच्याविरुद्ध जाणारे हे वर्तन आहे. अधिकाअधिक मुक्त व्यापर करणे गरजेचं आहे. असा प्रकारच्या भिंती बांधणे अपेक्षित नाही.
-
marathi.ndtv.com
-
US Tariff : अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांनी 50 टक्के सूट का दिली?
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
US Tariff : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के आणि युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के नवीन आयातशुल्क लागू केले आहे. त्यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क जाहीर केला.
-
marathi.ndtv.com
-
US Tariff : ट्रम्प सरकारच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाची जगभरातील देशांना धास्ती, भारतावर काय परिणाम होणार?
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टॅरिफ हे एक महत्त्वाचे आर्थिक धोरण आहे. ज्याचे उद्दिष्ट अमेरिकन उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनवणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Neelam Shinde Accident: निलम शिंदेंच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा, अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मंजूर
- Friday February 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Neelam Shinde Accident in America : निलमच्या अपघातानंतर 48 तासांनी तिच्या कुटुंबाने व्हिसासाठी अर्ज केला. पण त्यांना मिळालेला मुलाखतीचा स्लॉट पुढच्या वर्षीचा होता.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : "भारत आणि PM मोदींबद्दल आदर, पण भारताला 21 मिलियन डॉलर्स का द्यायचे?", ट्रम्प यांचा सवाल?
- Wednesday February 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) विभागाने भारताच्या निवडणुकांशी संबंधित 21 मिलियन डॉलर निधी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi and Trump Meet : भारत-अमेरिकेमध्ये कोणत्या 5 मुद्द्यांवर झाली डिल? मोदी-ट्रम्प भेटीत नेमकं काय ठरलं?
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. उत्साहाने दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Meets Trump : टॅरिफ ते दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
-
marathi.ndtv.com
-
Cancer Diagnosis : वैद्यकीय क्षेत्रातून मोठी बातमी! कर्करोग कधी होऊ शकतो? कुठल्या स्टेजवर असेल? थुंकीतून होईल निदान!
- Tuesday February 11, 2025
- Written by NDTV News Desk
आनंदाची आणि अभिमानाची बाब अशी की, नागपुरच्या प्राध्यापक विद्यार्थी जोडगोळीने हे ऐतिहासिक संशोधन केले असून त्याचे US Patent आणि India Patent त्यांना प्राप्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'अदाणी हेल्थ सिटी' ची घोषणा, मुंबई आणि अहमदाबादमध्ये सुरु होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल!
- Monday February 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Adani Health City : अदाणी समूहाचे प्रमूख गौतम अदाणी यांनी अदाणी हेल्थ सिटी (AHC) एकात्मिक आरोग्य कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अंधारी कोठडी, 45 किलोमीटर पायी चालले, अमेरिकेत कसे पोहोचले? भारतीयांच्या 'डंकी' प्रवासाची थरारक कहाणी
- Thursday February 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Indians deported from US : अमेरिकेतून भारतामध्ये परतलेल्या 104 भारतीयांनी ते तिथं कसं गेले याचा जीवघेणा अनुभव सांगितला आहे.