Vidarbha
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Nitin Gadkari : शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, त्यांनी अफजलखानची कबर... नितीन गडकरींचा दावा
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दाव्याला छेद देणारी भूमिका मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांंचा मृत्यू, 24 जण जखमी
- Wednesday April 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Buldhana Accident : अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरचा प्रवास 1 एप्रिलपासून महागणार, काय आहेत नवे दर?
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
11 डिसेंबर 2022 पासून या महामार्गासाठी लागू असलेल्या पथकरात आता 01 एप्रिल 2025 पासून 19 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ghost Tree : रात्रीच्या अंधारात चमकणारं 'भुताचे झाड', पाहा VIDEO
- Thursday March 27, 2025
- Written by NDTV News Desk
Ghost Tree : वर्षांतून तीन वेळा हे झाड आपला रंग बदलतं. रात्रीच्या वेळी अंधारात सुद्धा हे झाड पांढरं शुभ्र दिसत असल्याने याला जंगलातील भुताचे झाड म्हणजेच द घोस्ट ऑफ फॉरेस्ट हे नाव पडल्याचे वनर्मचारी सांगतात.
-
marathi.ndtv.com
-
Hamid Engineer: मोदींना भेटले, प्रकाशझोतात आले, आता दंगलीसाठी अटक, 'ते' हमीद इंजिनिअर कोण?
- Sunday March 23, 2025
- Written by Rahul Jadhav
हमीद इंजिनिअर हे मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी(MDP) संस्थापक आहे. सरकारी कर्मचारी ते राजकीय पक्षाचा नेता असा त्यांचा प्रवास राहीला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: तलावात पोहण्याचा बेत जीवावर बेतला, 4 भावंडांसह 5 जणांचा हकनाक जीव गेला
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण शनिवारी दुपारच्या सुमारास आले होते.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Wednesday March 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM on MPSC Exam : राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur : नागपुरातील महिला महिनाभरापासून दहशतीत, अश्लील कृत्य करणाऱ्या विकृताचा आणखी एक प्रताप
- Wednesday March 12, 2025
- Written by NDTV News Desk
नागपुरातील एका नराधमाकडून भररस्त्यात मुलींना पाहून अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट!
- Monday March 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प कसा आहे हे समजून घेऊया
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने हातात चाकू घेतला, त्यानंतर घरात जे झालं ते...
- Sunday March 9, 2025
- Written by Rahul Jadhav
भंडाऱ्याचा तुमसर शहरातील रामकृष्ण नगरात पाहुणे दांम्पत्य राहाते. भूपेंद्र पाहुणे आणि त्यांची पत्नी कुंदा पाहुणे असं या दाम्पत्याचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahashtra Economic survey राज्याचा विकासदर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज
- Friday March 7, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याच्या आर्थिक स्थितीचे दर्शन घडविणारा आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey Report) सादर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Scheme : किती बहिणींना झाला फायदा, सरकारचे किती पैसे खर्च? पहिल्यांदाच आकडा उघड!
- Friday March 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण' योजनेसाठी किती खर्च झाला याची आकडेवारी सरकारनं विधानसभेत मांडली आहे.