Vidhansabha Election Result 2024
-
{
- All
- बातम्या
-
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का? 20 आमदार फुटणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील पाच जागा संजय राऊत हे पाडणार होते. मात्र एकही जागा ते वाचवु शकले नाही त्यामुळे ठाकरेंनी आता तरी संजय राऊत यांना ओळखावं,' असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रीपदासाठी नवे नाव चर्चेत; रविंद्र चव्हाणांनी सस्पेन्स संपवला
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आता स्वतः रविंद्र चव्हाण यांनी महत्वाचा खुलासा करत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाबा आढाव यांची भेट अन् उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; 'मविआ'चा प्लॅन सांगितला
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
जिंकलेल्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसं आणि हारलेल्यांना म्हणजे आम्हाला धक्का आहे. आम्ही हारलो कस?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
दारुण पराभवानंतर बैठक अन् मनसैनिकांना नवे आदेश; राज ठाकरेंची रणनिती काय?
- Thursday November 28, 2024
- Written by Gangappa Pujari
दारुण पराभवानंतर मनसे पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची भिती निर्माण झाली आहे. या पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'सत्तेत आला म्हणून गुर्मीत राहू नका, एका दणक्यात गुर्मी उतरवू' जरांगेंचा इशारा कोणाला?
- Thursday November 28, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री कोणी झाला तरी फरक पडत नाही. आमचा संघर्ष सुरूच राहाणार आहे. या आधीही हा संघर्ष सुरू होता, असं जरांगे पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या' भाजप श्रेष्ठींचा आदेश, टेन्शन कोणाचं वाढणार?
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावं असा युक्तीवाद शिंदेंची शिवसेना करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? स्वतः नाना पटोलेंनी खुलासा केला; म्हणाले...
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
महायुतीच्या या लाटेत काँग्रेसला फक्त जागा जिंकता आल्या. या पराभवानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
निवडणुकीत भोपळा, आता इंजिनही जाणार? राज ठाकरेंच्या मनसेचं काय चुकलं?
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांच्या मनसेवर आता पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची वेळ येऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
छोटं राज्य काँग्रेसला, मोठं भाजपला, विधानसभेच्या निकालावरुन शरद पवारांना वेगळीच शंका
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
झारखंड विधानसभेत मात्र इंडिया आघाडीने बाजी मारली. या दोन्ही राज्याच्या निकालावरुन शरद पवार यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.