Vikas Thakre
- All
- बातम्या
- फोटो
-
बंडखोरांची ताठर भूमिका, काँग्रेस नेत्यांची सुनील केदार यांच्याविरोधात तक्रार; काँग्रेसची डोकेदुखी वाढली
- Monday November 4, 2024
केदार यांचे विदर्भात समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत. या जागांवरून शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन मित्र पक्षांशी काँग्रेसला झगडावं लागलं.
-
marathi.ndtv.com
-
अपघात बावनकुळेंच्या गाडीचा, जुंपली मात्र मविआच्या नेत्यांची
- Wednesday September 11, 2024
काँग्रेसचे आमदार भाजपला मदत करत आहेत का अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान अंधारे यांच्या या आरोपानंतर ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
नागपूर 'गड'करी राखणार की काँग्रेस गडाला तडा देणार?
- Tuesday April 16, 2024
काँग्रेसचा एकेकाळचा असलेला हा गड नितीन गडकरींनी 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात खेचून घेतला. सलग दोन वेळा विजय मिळवत नागपूर आता भाजपचा गड बनवला. पण हाच गड शाबूत ठेवण्यासाठी गडकरींना कडवी लढत द्यावी लागत आहे