Viral Video News
- All
- बातम्या
-
नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : मतदानाआधीच झोप उडवणारा व्हिडीओ, नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये खळबळ,उमेदवारांची धाकधूक वाढली
- Wednesday January 14, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबईतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : शाळेतील मुलांच्या डब्यात मॅगी अन् चिप्स..व्हिडीओ पाहताच लोक पालकांवर भडकले, "फक्त आईलाच दोष.."
- Wednesday January 14, 2026
- Written by Naresh Shende
दिवसेंदिवस माणसांची जीवनशैली इतकी बदलत आहे की,अनेकांना खाण्यापिण्याच्या वाईट सवयीच लागल्या आहेत.विशेषत: लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचं प्रमाणही वाढत आहे. पाहा मुलांचा थक्क करणारा व्हिडीओ..
-
marathi.ndtv.com
-
Pune News: भाजप उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमध्ये पैसे उडवतानाचा Video!, धंगेकरांच्या ट्वीटने पुण्यात ट्वीस्ट
- Wednesday January 14, 2026
- Written by Rahul Jadhav
पुण्यातील भाजपचे नेते गणेश बीडकर आणि एका महिला उमेदवाच्या पतीवर धंगेकरांनी गंभीर आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: सत्ताधारी पक्षाचा आमदार, 40 लाखांची लाच, 'तो' एक व्हिडीओ अन् कोल्हापुरात ट्वीस्ट
- Tuesday January 13, 2026
- Written by Rahul Jadhav
कोल्हापुरातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारावर 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पतीचं निधन..पदरात 3 पोरं, घरात पैसा नाही! खरंच संसार पांढरा अन् फिका? महिलेचा व्हिडीओ पाहून जागे व्हाल
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
पार्कमध्ये एका बाकावर बसलेली स्त्री,डोळ्यांत साठलेल्या वेदना,मनात मुलांची चिंता आणि ओठांवर एकच वाक्य..पाहा महिलेचा वेदनादायी व्हिडीओ..
-
marathi.ndtv.com
-
Thane News: "विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही, माझी पत्नी..",राज ठाकरेंच्या सभेआधीच ठाण्यात खळबळ! Video
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच मनसेचे ठाणे शहर प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांच्या एका व्हिडीओनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात चाललंय तरी काय? भाजपच्या माजी मंत्र्याची काँग्रेस उमेदवाराला थेट शिवीगाळ, Video Viral
- Monday January 12, 2026
- Written by Rahul Jadhav
जगताप हे पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये आले. तो धाग पकडत कांबळे यांनी जगताप यांच्यावर टीका करण्याच्या नादात शिवराळ भाषा वापरली.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: या काकांची 2 लग्न चर्चेत, पहिल्या लग्नाच्या वेळेस दुसरी पत्नी केवळ 7-8 महिन्यांची होती, सोशल मीडियावर धुमाकूळ
- Tuesday January 13, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Viral Video: एका काकांच्या दोन लग्नाच्या गोष्टी सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ गंमतीशीर वाटत असाल तरी विचार करायला भाग पाडणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: शिंदे विरुद्ध नाईक वाद पेटला! भाजप उमेदवारांनी शिवसेना कार्यकर्त्याला चोपलं, Video व्हायरल
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध गणेश नाईक गट अशी थेट लढत रंगताना दिसत आहे. अशातच कार्यकर्त्यांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: भाजपकडून पैसे वाटप? 3 हजारांची पाकीटं घरा-घरात वाटली, सेना-भाजपात घमासान
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
दशरत भवनमध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते असा आरोप त्यांनी केला आहे. तीन हजार रुपये प्रत्येक पाकिटात देण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: बाईईई! मुंबईतील 78 मजली Trump Tower च्या फ्लॅटचं भाडं किती? किंमत पाहून गावीच जाल
- Friday January 9, 2026
- Written by Naresh Shende
मुंबईतील वरळी परिसरातील Trump Towers मधील एक अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: शिंदेंचा उमेदवार मत मागायला गेला, मतदारांनी शिव्या देवून परत पाठवला, Video होतोय तुफान Viral
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
तुकाराम वाडी परिसरात मतदारांना मत मागण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत गेले असता त्यांना तिथल्या नागरिकांनी घेरले.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: Blinkitहून रात्री उशीरा महिलेनं असं काही ऑर्डर केले, Delivery Boyला आला संशय, मग जे घडलं ते...
- Friday January 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Viral Video: Blinkit डिलिव्हरी बॉयने असे काही केलंय की सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: 10 मुलींनंतर मुलगा झाला पण वडिलांना मुलींची नावे सांगताना का घाम फुटला? पाहा विशेष प्रतिक्रिया
- Tuesday January 6, 2026
- Written by Onkar Arun Danke
Trending News: एका माऊलीने तब्बल 10 मुलींना जन्म दिल्यानंतर आता एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.